Q0.
-
(a)
Q1. खालील प्रश्नांची उत्तरे सुमारे 150 शब्दामध्ये लिहा. (5 × 10 = 50) Answer the following questions in about 150 words.
Q1. तुलनात्मक राज्यशास्त्राच्या अभ्यासाचा रचनात्मक-कार्यवादी दृष्टीकोन स्पष्ट करा.
Explain the structural-functional approach for the study of comparative political science.
Q1. -
(b)
आंतरराष्ट्रीय राजकारणातील 'प्ररोधन' या संकल्पनेचे महत्व स्पष्ट करा.
Explain the significance of concept of 'Deterrence' in international politics.
Q1. -
(c)
संयुक्त राष्ट्र संघटनेच्या सुरक्षा परिषदेचा विस्तार ही काळाची गरज आहे - समर्थन करा.
Expansion of security council of United Nations Organization is need of an hour - Justify.
Q1. - (d) क्वालालंपूर येथे झालेल्या 47th Summit Meeting held at Kuala Lumpur, ASEAN च्या भूमिकेची चर्चा करा.
-
(e)
Discuss the role of ASEAN with special reference to 47th Summit Meeting held at Kuala Lumpur.
Q1. महाराष्ट्रातील मराठा आरक्षणाच्या मागणी संदर्भाने लोकशाहीतील प्रतिनिधीत्वाच्या संकल्पने बाबत भाष्य करा.
Comment on concept of representation in democracy in context of demand for Maratha reservation in Maharashtra.