Section A
Q1. भाषेचे स्वरूप स्पष्ट करा.
(a) दैनंदिन व्यवहारातील भाषेपेक्षा काव्यात्म भाषेचे वेगळेपण कोणते?
(b) आहेराणी बोलीचे प्रमुख विशेष सांगा.
(c) मराठीतील विभक्तींचे प्रत्यय आणि त्यांचे कारकार्य विशद करा.
(d) 'लोकगीत' ही संकल्पना स्पष्ट करा.
(e) 2. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: सोत्यूर आणि चॉम्स्की ह्या भाषावैज्ञानिकांच्या भाषाविषयक संकल्पना विस्ताराने स्पष्ट करा.
(a) सतराव्या शतकातील मराठी भाषेचे विशेष सोदाहरण विशद करा.
(b) लोककथांमधील आशयवैविध्याचे विश्लेषण करा.
(c) 3. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा : ‘‘भाषा ही यांत्रिक स्वरूपाची नसते, हा भाषिक संरचनेचा सर्वात महत्त्वाचा गुणधर्म होय.’’ साधार स्पष्ट करा.
(a) प्रमाण भाषेचे समाजव्यवहारातील महत्त्व विशद करा.
(b) क्रियाविशेषण अव्यये म्हणजे काय, ते उदाहरणांसह सांगा.
(c) 4. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा :
(a) तेराव्या शतकातील मराठी भाषेची कोणती वैशिष्टये नंतरच्या काळात बदलत गेली, त्यांचा आढावा घ्या. 20 15 बोली निर्माण होण्यामागील कारणे स्पष्ट करा.
(b) डांगी ह्या बोलीचे स्वरूप स्पष्ट करून तिच्या विषयीच्या वादाची माहिती द्या.
(c) 2 SL-R-P-MRI-RI