MCGM Screening 2017: General Knowledge & Aptitude (Marathi/English)

Maharashtra Government Jobs Other Jobs 2017

  • Year 2017
  • Conducted By Municipal Corporation of Greater Mumbai (MCGM)
  • Questions 100
  • Maximum Marks 200
  • Duration 1 Hours
  • Languages Marathi & English

Exam Details

Detail Information
Examination General Knowledge and Aptitude | MCGM Screening Test
Year 2017
Conducting Body Municipal Corporation of Greater Mumbai (MCGM)
Paper General Knowledge and Aptitude
Subject General Knowledge and Aptitude
Duration 1 Hours
Maximum Marks 200
Number of Questions 100
Question Type Objective (MCQ)

This document contains the General Knowledge and Aptitude paper for the 2017 MCGM Assistant Commissioner / Ward Officer Gr-A Screening Test. It includes instructions for candidates, exam structure, and bilingual presentation in Marathi and English. The question paper comprises 100 MCQs, carrying equal marks, totaling 200 marks, with a duration of 1 hour. It outlines the process for filling the answer sheet with black ink, cautions against erasures, and references to language versions and printing notes. Page 2 provides the objective questions preview and SEO-themed hints for alignment; Page 1 supplies the exam metadata and instruction framework.

Major Topics Covered

  • MCGM
  • General Knowledge
  • Aptitude
  • Urban Administration
  • Municipal Governance
  • Ward Officer
  • Assistant Commissioner
  • Marathi
  • English
  • Screening Test
  • Public Administration
  • Urban Planning
  • Civil Services Maharashtra
  • Government Jobs
  • Exam Instructions
  • Answer Sheet
  • Bilingual Question Paper
  • 2 marks per question
  • 100 Questions
  • Language Policy
  • Exam Pattern

Why This Paper is Important

  • Useful for General Knowledge and Aptitude | MCGM Sc preparation
  • Helps understand the latest exam pattern
  • Useful for practice and self-assessment
  • Covers frequently asked General Studies topics
  • Helpful for analysing question trends

Related Resources

Instructions

  • प्रश्नपुस्तिका एकुण प्रश्न : 100 सील व्यवस्थापन, नगररचना व कायदेविषयक ज्ञान एकूण गुण : 200 वेळ : 1 (एक) तास सूचना 40 (1) सदर प्रश्नपुस्तिकेत 100 अनिवार्य प्रश्न आहेत. उमेदवारांनी प्रश्नांची उत्तरे लिहिण्यास सुरुवात करण्यापूर्वी या प्रश्नपुस्तिकेत सूचनेविना सर्व प्रश्न आहेत किंवा नाहीत याची खात्री करून घ्यावी. असा तसेच अन्य काही दोष आढळल्यास ही प्रश्नपुस्तिका समवेक्षकांकडून लगेच बदलून घ्यावी. परीक्षा-क्रमांक ↑ (2) आपला परीक्षा-क्रमांक ह्या चौकोनांत पर्यवेक्षकांच्या शेवटचा अंक न विसरता बॉलपेनने लिहावा. केंद्राची संकेताक्षरे (3) वर छापलेला प्रश्नपुस्तिका क्रमांक तुमच्या उत्तरपत्रिकेवर विशिष्ट जागी उत्तरपत्रिकेवरील सूचनेप्रमाणे न विसरता नमूद करावा. (4) अ) या प्रश्नपुस्तिकेतील प्रत्येक प्रश्नाला 4 पर्यायी उत्तरे सुचविली असून त्यांना 1, 2, 3 आणि 4 असे क्रमांक दिलेले आहेत. त्या चार उत्तरांपैकी सर्वात योग्य उत्तराचा क्रमांक उत्तरपत्रिकेवरील सूचनेप्रमाणे तुमच्या उत्तरपत्रिकेवर नमूद करावा. अशा प्रकारे उत्तरपत्रिकेवर उत्तरक्रमांक नमूद करताना तो संबंधित प्रश्नक्रमांकांसमोर छार्योकित करून दर्शविला जाईल याची काळजी ध्यावी. ह्याकरिता फक्त काळ्या शाईचे बॉलपेन वापरावे, पेन्सिल वा शाईचे पेन वापरू नये. आयोगाने ज्या विषयासाठी मराठी बरोबर इंग्रजी माध्यम विहित केलेले आहे. त्या विषयाचा | ब) प्रत्येक प्रश्न मराठी बरोबर इंग्रजी भाषेत देखील छापण्यात आला आहे. त्यामधील इंग्रजीतील | QUESTION BOOKLET N किंवा मराठीतील प्रश्नामध्ये मुद्रणदोषांमुळे अथवा अन्य कारणांमुळे विसंगती निर्माण झाल्याची | शंका आल्यास, उमेदवाराने संबंधित प्रश्न पर्यायी भाषेतील प्रश्नाशी ताडून पहावा. 101853 (5) सर्व प्रश्नाना समान गुण आहेत. यास्तव सर्व प्रश्नांची उत्तरे द्यावीत. घाईमुळे चुका होणार नाहीत याची दक्षता | SEAL SEAL SEAL SEA घेऊनच शक्य तितक्या वेगाने प्रश्न सोडवावेत. क्रमाने प्रश्न सोडविणे श्रेयस्कर आहे पण एखादा प्रश्न | कठीण वाटल्यास त्यावर वेळ न घालविता पुढील प्रश्नाकडे वळावे. अशा प्रकारे शेवटच्या प्रश्नापर्यंत | F09 А पोहोचल्यानंतर वेळ शिल्लक राहिल्यास कठीण म्हणून वगळलेल्या प्रश्नांकडे परतणे सोईस्कर ठरेल. (6) उत्तरपत्रिकेत एकदा नमूद केलेले उत्तर खोडता येणार नोही. नमूद केलेले उत्तर खोडून नव्याने उत्तर दिल्यास ते तपासले जाणार नाही. (7) प्रस्तुत परीक्षेच्या उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन करताना उमेदवाराच्या उत्तरपत्रिकेतील योग्य उत्तरांनाच गुण दिले जातील. ፑ तसेच ''उमेदवाराने वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाच्या प्रश्नाची दिलेल्या चार उत्तरांपैकी सर्वोत योग्य उत्तरेच उत्तरपत्रिकेत नमूद करावीत. अन्यथा त्यांच्या उत्तरपत्रिकेत सोडविलेल्या प्रत्येक तीन चुकीच्या उत्तरांसाठी एका जुद्य जु प्रश्नाचे गुण वजा करण्यात येतील’’. ताकीद सील ह्या प्रश्नपत्रिकेसाठी आयोगाने विहित केलेली वेळ संपेपर्बंत ही प्रश्नपुस्तिका आयोगाची मालमत्ता असून ती परीक्षाकक्षात उमेदवाराला परीक्षेसाठी वापरण्यास देण्यात येत आहे. ही वेळ संपेपर्यंत सदर प्रश्नपुस्तिकेची ΛФ प्रत/प्रती, किंवा सदर प्रश्नपुस्तिकेतील काही आशय कोणत्याही स्वरूपात प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे कोणत्याही सूचनेविना व्यक्तीस पुरविणे, तसेच प्रसिद्ध करणे हा गुन्हा असून अशी कृती करणाच्या व्यक्तीवर शासनाने जारी केलेल्या ‘‘परीक्षांमध्ये होणाऱ्या गैरप्रकारांना प्रतिबंध करण्याबाबतचा अधिनियम–82’’ यातील तरतुदीनुसार तसेच प्रचलित कायद्याच्या तरतुदीनुसार कारवाई करण्यात येईल व दोषी व्यक्ती कमाल एक वर्षाच्या कारावासाच्या आणि/ किंवा रुपये एक हजार रकमेच्या दंडाच्या शिक्षेस पात्र होईल. गच्या तसेच ह्या प्रश्नपत्रिकेसाठी विहित केलेली वेळ संपण्याआधी ही प्रश्नपुस्तिका अनधिकृतपणे बाळगणे हा सुद्धा गुन्हा असून तसे करणारी व्यक्ती आयोगाच्या कर्मचारीवृंदापैकी, तसेच परीक्षेच्या पर्यवेक्षकीयवृंदापैकी असली तसेले पर्यवेक्षक अशा व्यक्तीविरुद्ध उक्त अधिनियमानुसार कारवाई करण्यात येईल व दोषी व्यक्ती शिक्षेस पात्र होईल. पुढील सूचना प्रश्नपुस्तिकेच्या अंतिम पृष्ठावर पहा

Questions (page 2)

Q1. INTERNATION \mathbf 2 F09 कच्च्या कामासाठी जागा/SPACE FOR ROUGH WORK \sim α \mathbfr = \mathbfr \label{eq:

Q2. 1} 1/2∑i=1n1/2∑j=1n1/2∑j=1n1/2∑j=1n1/2∑j=1n1/2∑j=1n1/2∑j=1n1/2∑j=1n1/2∑j=1n1/2∑j=1n1/2∑j=1n1/2∑j=1n1/2∑j=1n1/2∑j=1n\ and Herman and

Question paper preview

Scanned pages 1–2 for reference. Download the official PDF for the full paper.

Page 1
MCGM Screening 2017: General Knowledge & Aptitude (Marathi/English) — page 1 instructions scan PDF download
Page 2
MCGM Screening 2017: General Knowledge & Aptitude (Marathi/English) — page 1 instructions scan PDF download

Free question paper download

Download question paper PDF

  • 780 KB
  • 32 pages
  • PDF format

Frequently asked questions

यह पेपर किस परीक्षा का भाग है?

यह Municipal Corporation of Greater Mumbai (MCGM) Assistant Commissioner / Ward Officer Gr-A Screening Test, 2017 के General Knowledge and Aptitude पेपर है.

कितने प्रश्न हैं और कुल कितने अंक हैं?

कुल 100 प्रश्न हैं और कुल अंक 200 हैं; प्रत्येक प्रश्न 2 अंक का है.

समय कितना दिया गया है?

समय 1 घंटा दिया गया है.

कौन-सी भाषाओं में प्रश्न दिए जाते हैं?

प्रश्न मराठी और इंग्लिश दोनों भाषाओं में दिए जाते हैं.

उत्तर-पत्रिका कैसे भरें?

काले बॉल पेन से उत्तर दें; पेंसिल का प्रयोग न करें; उत्तर स्पष्ट रूप से दें.

क्या गलत उत्तर पर अंक कटते हैं?

यह दस्तावेज़ में स्पष्ट रूप से उल्लेख नहीं है कि गलत उत्तर पर अतिरिक्त कटौती होगी; सभी प्रश्न समान अंक के होते हैं.

← Back to Other Jobs papers