Q1.
(a)
या वर्षी पावसाचे प्रमाण कमी आहे, म्हणून अपुऱ्या पाण्यामुळे निर्माण झालेल्या आणिबाणीच्या परिस्थितीत राज्यसरकारच्या सत्तेचा महानगरपालिकेला दिग्दर्शन करण्यासाठी कसा वापर केला जाईल ?
In this year, there is shortage of rainfall, hence explain how the power of State Government is utilized to issue directions to Corporation in emergency arising out of scarcity of water.
(b)
मुख्य प्रशासक या नात्याने महानगरपालिकेचे आयुक्त मान्सूनपूर्व काळात कोणत्या उपाययोजना करतील, ह्या न केल्यास आपात्कालीन परिस्थितीत लोकांच्या जीवाला धोका होऊन त्यांचे प्रचंड नुकसान होईल.
As a Chief Administrator, what precautionary measures the Commissioner of Municipal Corporation should take prior to Monsoon period which otherwise, results usually into disastrous situation affecting public lives and huge losses to masses.