UPSC Civil Services Mains 2021 Marathi Compulsory Question Paper PDF

Central Government Jobs Other Jobs 2021

  • Year 2021
  • Conducted By UPSC
  • Maximum Marks 300
  • Duration Three Hours
  • Languages English & Marathi

Exam Details

Detail Information
Examination Civil Services (Main) Examination
Year 2021
Conducting Body UPSC
Paper Marathi (Compulsory)
Subject Marathi
Duration Three Hours
Maximum Marks 300
Question Type Mixed

This is the official question paper for the Marathi (Compulsory) paper of the UPSC Civil Services (Main) Examination held in 2021. The paper is designed to test candidates' proficiency in the Marathi language and literature. It consists of descriptive questions, including essay writing and comprehension passages, with a total maximum mark of 300 and a time limit of three hours. Aspirants can use this paper to understand the exam structure, question types, and expected depth of answers, crucial for effective preparation for the Mains stage of the Civil Services Examination.

Major Topics Covered

  • Marathi Language
  • Essay Writing
  • Comprehension
  • Indian History
  • Political Science
  • Social Issues

Why This Paper is Important

  • Useful for Civil Services (Main) Examination preparation
  • Helps understand the latest exam pattern
  • Useful for practice and self-assessment
  • Covers frequently asked General Studies topics
  • Helpful for analysing question trends

Related Resources

  • UPSC Civil Services Mains 2021 General Studies Paper I
  • UPSC Civil Services Mains 2021 General Studies Paper II
  • UPSC Civil Services Mains 2021 Optional Subject Papers
  • UPSC Civil Services Mains 2021 Marathi Compulsory Answer Key
  • UPSC Civil Services Mains Syllabus
  • Marathi Compulsory Subject Syllabus
  • UPSC Civil Services Mains Exam Pattern
  • UPSC Mains Paper Structure

Instructions

  • प्रश्नपत्रिकेशी संबंधित सूचना प्रश्न सोडविण्यापूर्वी पुढीलपैकी प्रत्येक सूचना काळजीपूर्वक वाचा सर्व प्रश्न सोडवायचे आहेत. प्रश्नाचे गुण त्या त्या प्रश्नासमोर दिलेले आहेत. प्रश्नामध्ये वेगळा निर्देश केलेला नसेल तर प्रश्नांची उत्तरे मराठीत (देवनागरी लिपीमध्ये) लिहावयाची आहेत. जेथे जेथे शब्दसंख्येची मर्यादा प्रश्नामध्ये सांगितलेली असेल, तेथे तिचे पालन केलेच पाहिजे. सांगितलेल्या शब्दसंख्येपेक्षा खूप जास्त अथवा खूप कमी शब्दांत उत्तर लिहिलेले असल्यास गुण कमी केले जाऊ शकतात. प्रश्न-उत्तर पुस्तिकेतील कोणतेही पृष्ठ कोरे सोडल्यास त्यावर स्पष्टपणे काट मारावी. MARATHI (Compulsory)

  • The number of marks carried by a question is indicated against it.
  • Answers must be written in MARATHI unless otherwise directed in the question.
  • Word limit in questions, wherever specified, should be adhered to and if answered in much longer or shorter than the prescribed length, marks may be deducted.
  • Any page or portion of the page left blank in the answer-book must be clearly struck off.

Questions (page 2)

Section A

Q1. खालीलपैकी कोणत्याही एका विषयावर 600 शब्दांत निबंध लिहा: 100 मुलांच्या कुपोषणाची समस्या

(a) वैश्विक शांततेची आव्हाने

(b) \sim मातृभाषा आणि प्राथमिक शिक्षण

(c) भाडोत्री मातृत्वाचा सामाजिक स्विकार

(d) 2. पुढील उतारा काळजीपूर्वक वाचा आणि उताऱ्याच्या शेवटी दिलेल्या प्रश्नांची उत्तरे सुस्पष्ट, योग्य व संक्षिप्त भाषेत लिहा : 12× 5 = 60 प्राचीन भारतामध्ये राजेशाहीचा एवढा प्रभाव होता की राजाला राज्याचा आत्मा म्हटले जात असे. प्राचीन धार्मिक ग्रंथांच्या नुसार राजा हा प्रजेसाठी ईश्वराचा प्रतिनिधी आहे असे समजले जात असे. त्यामुळे प्रजा राजाच्या सहकार्याने आपल्या दुःखी जीवनापासून मुक्तता मिळवू शकत असे. राजा नसलेल्या समाजाचा जीवनव्यवहार त्रासदायक होत असे. प्राचीन भारतातील विद्वानांनी ‘राजा आणि राज्य’ यांच्या उत्पत्तीसंदर्भात वेळोवेळी अनेक विचार मांडले आहेत. त्यांना वेगवेगळ्या सिद्धान्तांच्या पार्श्वभूमीवर सादर केले आहे. उदाहरणार्थ, दैवी सिद्धान्त, शक्ती सिद्धान्त, संरक्षण सिद्धान्त व सामाजिक सलोखा सिद्धान्त इत्यादी. कौटिल्याने राज्याला मानवी जीवनासाठी महत्त्वपूर्ण, आवश्यक व कल्याणकारी संस्था मानले आहे. त्याने राजाच्या उत्पत्तीसंदर्भात क्रमबद्ध मांडणी केलेली नाही, परंतु त्याच्या अर्थशास्त्रामध्ये स्पष्ट उल्लेख आहे की जसे लहान माशाला मोठा मासा गिळकृत करतो, त्या प्रमाणेच प्राचीन कालखंडामध्ये सबळ लोक निर्दलांना त्रास देत असत. हा मन्याय (मत्स्य-न्याय) म्हणजेच 'जंगली राज'ने प्रजा त्रासली जात असे. त्रासलेल्या प्रजेने एकत्र येऊन एका सक्षम व्यक्तीला आपला राजा बनवले. त्यांनी राजाला शेतीच्या उत्पन्नातील सहावा भाग आणि व्यापाराच्या उत्पन्नातील दहावा भाग देण्याचे निश्चित केले. त्या बदल्यात राजाने प्रजेच्या कल्याणाची जबाबदारी स्वतःकडे घेतली. जे लोक राजाद्वारे केलेल्या व्यवस्थेला मानत नव्हते, त्यांना शिक्षा केली जात असे. राजाला इंद्र आणि यम यांच्याप्रमाणे प्रजेचा रक्षक आणि कृपा करणारा मानले गेले आहे. कौटिल्याच्या मतानुसार राजाच्या आज्ञेचे पालन न करणे किंवा त्याचा अपमान करणे निषिद्ध मानले जात असे. ज्या समाजामध्ये राजाच्या माध्यमातून प्रजेचे रक्षण केले जाते त्या ठिकाणचे लोक घराचे दरवाजे उघडे ठेऊन वावरतात. जेव्हा राजा रक्षण करतो तेव्हा महिला एकटी देखील सालंकृत होऊन रस्त्याने विहार करते. राजाने संरक्षित केलेल्या समाजात ‘मानवतेचे साम्राज्य’ असते. अशा राज्यामध्ये सर्व प्रकारची गती-प्रगती असते. इतर प्राचीन ग्रंथांसोबतच कौटिल्याच्या HXS-C-MRTH/27 2

Question paper preview

Scanned pages 1–2 for reference. Download the official PDF for the full paper.

Page 1
UPSC Civil Services Mains 2021 Marathi Compulsory question paper page 1 instructions scan PDF download
Page 2
UPSC Civil Services Mains 2021 Marathi Compulsory question paper page 1 instructions scan PDF download

Free question paper download

Download question paper PDF

  • 2.1 MB
  • 6 pages
  • PDF format

Frequently asked questions

What is the name of the exam?

The exam is the Civil Services (Main) Examination.

Which year is this question paper from?

This question paper is from the 2021 examination.

Who conducts the Civil Services Examination?

The Union Public Service Commission (UPSC) conducts the Civil Services Examination.

What is the paper name for this question paper?

The paper name is Marathi (Compulsory).

What is the maximum marks for the Marathi (Compulsory) paper?

The maximum marks for the Marathi (Compulsory) paper is 300.

What is the time allowed to complete the Marathi (Compulsory) paper?

The time allowed is Three Hours.

← Back to Other Jobs papers