Section A
Q1. खालीलपैकी कोणत्याही एका विषयावर 600 शब्दांत निबंध लिहा : 100 लोकशाहीत न्यायसंस्थेची भूमिका
(a) पर्यावरण आणि आत्मनिर्भरता
(b) जागतिकीकरणात भाषेची भूमिका
(c) भारतीय अर्थव्यवस्थेपुढील आव्हाने
(d) 2. पुढील उतारा काळजीपूर्वक बाचा आणि उताऱ्याच्या शेवटी दिलेल्या प्रश्नांची उत्तरे सुस्पष्ट, योग्य व संक्षिप्त भाषेत लिहा : 12 × 5 = 60 संपूर्ण जगाला गांधीजींनी आकर्षित केले कारण त्यांनी हिंस-शक्तींच्या विरोधात आत्मशक्तीचे अस्त्र उगारले. तोफा आणि मशीनगन यांचा प्रतिकार करण्यासाठी अहिंसेचा आश्रय घेतला. एका गोष्टीचा मात्र विचार करावा लागतो की शेवटी गांधीजींनी अहिंसेचा आश्रय का घेतला? एक तर त्यांना असे वाटले असावे की इंग्रजांबिरुद्ध हिंसक मागनि देशाला स्वाधीन करता येणार नाही. किंवा त्यांना समाजाला या गोष्टीची जाणीव करून द्यायची असावी की जो पर्यंत मनुष्य पाशवीपणाचा त्याग करणार नाही तो पर्यंत त्याला स्वतःला माणूस म्हणवून घेता येणार नाही. यातील पहिली गोष्ट म्हणजे ‘अहिंसा’ हे कमकुबत आणि अगतिक माणसाचे साधन आहे. म्हणजे जो पर्यंत आपल्या जबळ तोफा नाहीत तोबर आपण अहिंसेचा आश्रय घेतो. मात्र दूसरी बाब अशी की अहिंसा हे माणसाच्या उन्नतीचे साधन आहे; त्याच्या शुद्धिकरणाचा मार्ग आहे. एक गोष्ट नक्कीच स्वीकारावी लागते की जेव्हां गांधीजींच्या नेत्त्वतात भारतीय लोक इंग्रजांविरुद्ध संघर्ष करीत होते तेव्हां बहुतेकांना असेच वाटत होते की अहिंसा हे निव्वळ साधन आहे. कारण इंग्रबांविरुद्ध शस्त्रांचा वापर करण्याची क्षमता आणि सिद्धता आपल्या जवळ नाही. मात्र गांधीजींना तसे वाटत नव्हते. अहिंसकतेला रामावुन भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्याचा विचार गांधीजींना मान्य नव्हता. देशाचे स्वातंत्र्य हे एक मोठे ध्येय होते. पण त्या बरोबरच माणसाच्या वृत्तीत बदल घडविणे हे त्याही पेक्षा मोठे ध्वेय होते. माणसाला या गोष्टीची जाणीब करून द्यायची होती की ध्वेयप्राप्ती ही हिंसाचाराऐवजी माणुसकीच्या मार्गनेही साध्य करता येते. गांधीजींचे मुख्य ध्येय देशबांधवांच्या कष्टांचे निराकरण करणे तर होतेच शिवाय त्यांना लोकांना पाश बीपणा-पासूनही परावृत्त करायचे होते. ब्वेष, राग आणि साहस या गोष्टी फक्त पशुंकडेच असतात आणि ते शत्रूचा प्रतिकारही हिंसक वृत्तीनेच करतात. पण माणूस हा पशूंपेक्षा वेगळा ठरतो त्यामुळे त्याने आपल्या मनस्वीपणावर नियंत्रण ठेऊन स्वतःच्या रोजच्या समस्या सोडविण्यासाठी तोच मार्ग स्वीकारला पाहिजे जो पशूंना शक्य नसून फक्त माणसांना शक्य आहे. मात्र एक प्रश्न पडतोच की गांधीजींनी हा मार्ग का स्वीकारला? शिवाय अहिंसेचा प्रयोग इतर कोणत्याही देशात न होता भारतातच का झाला? ‘हा निब्बळ योगायोग आहे’ असे म्हणत काही लोक या प्रश्नाला बगल देतील. मात्र तसे नव्हते. असे सांगण्यात येते की सत्याग्रह किंवा विनयपूर्वक आज्ञाभंग ही संकल्पना अमेरिकेतील विचारवंताना देखील माहीत होती आणि राशियाचे संत साहित्यकार टॉलस्टॉय यांनाही त्याची जाणीव होती. थोरो आणि 2 767-4-NRCX/32