Section A
Q1. पुढील पाच उताऱ्यांचे प्रत्येकी 150 शब्दांत रसास्वादपूर्वक विवेचन करा : 10× 5 = 50 महदाइसी म्हणितले सृष्टीमध्ये देवो दुर्लभः कां देवाते आठवी तो दुर्लभुः ॥ : शोधुः ॥ : मग तयाते खालि ठेऊनि
(a) भिक्षा मागितली : ॥ : अरे, मी या अभागी दुष्टाने माझ्यावरील अरिष्ट टाळण्याकरितां माझ्या सगुणाचा गळा कापून तिच्या नांदण्याचे चांदणे
(b) केले! आता मी हल्ली सालचा शेतसारा द्यावा तरी कोठून? काव्य खावे काव्य पावे। काव्य घ्यावे सारखे।
(c) काव्य गावे काव्य घ्यावे। बडबडावे अन् मुखे। काव्य ल्यावे नखशिखी अन्। काव्य घ्यावे मस्तकी। काव्य छातीवरी धरोनी। अन् मरावे शेवटी। क्रांतीचे विद्यापीठ असलेल्या नगरीचा मी श्रमशूर नागरिक आहे. माझे हात भारताच्या प्रगतीचे रथ आहेत. मी नव्या
(d) सार्वत्रिक सुखाचा शिल्पकार, मानवतेसाठी लढणारा, मरणारा झुंजार... परंतु मी जसजसा मोठा होऊ लागलो तसतसं मला कळायला लागल की तिच्यावर दाजी व आत्याचा धाक आहे
(e) म्हणून ती मला बोलतीया. नसता कशाला बोलली असती बिचारी. 2. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा : ‘स्मृतिस्थळ’ या ग्रंथाची वैशिष्ट्ये लिहून महानुभाव संप्रदायातील त्याचे महत्त्व विशद करा.
(a) ‘‘मानवी प्रवृत्तींचे भडक विडंबन ‘साष्टांग नमस्कार’ मध्ये कसे केले आहे’’ या मताची चर्चा करा.
(b) ‘शिळान’ च्या आधारे उधव शेळके यांच्या अनुभवविश्वाचे सामर्थ्य काय आहे आणि हे अनुभवविश्व सीमित आहे
(c) का याची चर्चा करा. 20 3. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा : 'गरिबी आणि पोरकेपणामुळे सहन कराव्या लागलेल्या सोनकांबळे यांच्या आठवणी म्हणजे साक्षात निखारे आहेत’
(a) या मताची चर्चा करा. 15 शेतकऱ्यांच्या परिस्थितीत कोणती सुधारणा व्हावी असे महात्मा फुले यांना वाटते ते ‘शेतकऱ्याचा आसूड’ च्या
(b) आधारे लिहा. 15 माझी भूमिका शिक्षकाची आहे ही केतकरांची भूमिका ‘ब्राह्मणकन्या’ मधून कशी व्यक्त होते ते लिहा. 20 c) 4. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा :
(a) ‘जन हे वोळतू जेथे’ मधील नायकाच्या भोवतालचे विश्व आणि त्याची संवेदनशीलता यांतील संघर्ष चित्रित करा. 15 भारतीय समाजव्यवस्थेतील जाती-जाती मधील संघर्ष व तेढ बाबुराव बागुलांच्या कथेतून कशी अभिव्यक्त झाली
(b) ते लिहा. 15 गौरी देशपांडे यांच्या ‘एकेक पान गळावया’ या कादंबरीत समाजातील स्त्रीचे शोषण कसे दाखवले आहे ते लिहा.
(c) HXS-B-MRTH/21 2