Section A
Q1. पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी सुमारे एकशेपन्नास (150) शब्दांत लिहा : 10× 5 = 50 ''भाषा एक संकेतप्रणाली आहे,'' सोदाहरण स्पष्ट करा.
(a) बोलींची विविधता सांगून डांगी बोलीची वैशिष्ट्ये लिहा.
(b) मराठीत किती विभक्ती मानाव्यात, ह्यासंबंधीच्या चर्चेचे साधार विवेचन करा.
(c) लोकगीतातील संस्कारगीतांचे स्वरूप स्पष्ट करा.
(d) भाषिक भांडार व लघुक्षेत्र ह्या संकल्पना स्पष्ट करा.
(e) 2. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा : भाषा, समाज व संस्कृती ह्यांच्यातील अनुबंध स्पष्ट करा.
(a) प्रयोग म्हणजे काय, ते सांगून कर्तरीप्रयोगाचे उपप्रकार सोदाहरण लिहा.
(b) मराठीतील दैवतकथांचे स्वरूप स्पष्ट करा. |c| 15 3. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा : लोककथागीतांची विविधता सोदाहरण लिहा.
(a) भाषेची मूलभूत कार्ये स्पष्ट करा.
(b) क्रियापदाचे वाक्यातील महत्त्व अधोरेखित करून क्रियापदाचे विविध प्रकार सोदाहरण सांगा. 15 |c| 4. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा : प्रमाणभाषेपेक्षा अहिराणी बोली कशी वेगळी ठरते, ते सोदाहरण लिहा.
(a) सर्वनामाचे प्रकार सांगून पुरुषवाचक सर्वनामाचे अर्थ व उपयोग स्पष्ट करा.
(b) साहित्याच्या भाषेचे वेगळेपण विशद करा.
(c) SKYC-U-MRTH/29 \overline2