Section A
Q1. पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी 150 शब्दांत लिहा : 10× 5 = 50 ‘भाषेचे समाजशास्त्र’, स्पष्ट करा.
(a) वऱ्हाडी बोलीची प्रमुख वैशिष्ट्ये कोणती?
(b) द्वितीया आणि चतुर्थी या विभक्तींचे प्रत्यय सारखेच असल्यामुळे त्या दोन्हींपैकी एकच मानावी काय, आणि ती
(c) कोणती याची चिकित्सा करा. मराठीतील लोककथांचे स्वरूप सांगा.
(d) 'लोकगीत' संकल्पना स्पष्ट करून त्याचे स्वरूप-विशेष लिहा.
(e) 2. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा : 'चॉम्स्कीच्या सिद्धांताने भाषेचे स्वरूप स्पष्ट होण्यास कशी मदत होते' याची चर्चा करा.
(a) सतराव्या शतकातील मराठी भाषेवर फार्सीचा प्रभाव कसा आहे ते सोदाहरण सांगा.
(b) तमाशा या लोकसाहित्य प्रकाराच्या सादरीकरणाची वैशिष्ट्ये सांगा.
(c) 3. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा : भाषा आणि बोली यातील फरक सांगून प्रमाणभाषेचे महत्त्व विशद करा.
(a) ‘व्यवसाय आणि स्तर यातील भेदानुसार भाषिक परिवर्तन होते’ सोदाहरण स्पष्ट करा.
(b) भाषेची मूलभूत कार्ये कोणती ते सांगा.
(c) 4. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा : एकोणविसाव्या शतकातील भाषेचे स्वरूप विशेष स्पष्ट करा.
(a) प्रयोगाचे प्रकार सांगून कर्मणी प्रयोग सोदाहरण स्पष्ट करा.
(c) विभक्तीचे प्रकार सांगून पंचमी विभक्तीच्या प्रत्ययांत कालांतराने कोणती भर पडली? का? URC-U-MRTH/27 2