Section A
Q1. पुढील पाच उताऱ्यांचे प्रत्येकी 150 शब्दांत रसास्वादपूर्वक विवेचन करा : 10× 5 = 50 आपणा सर्वांच्या निर्मिकाने एकंदर सर्व प्राणीमात्रांस उत्पन्न करतेवेळी मनुष्यास जन्मतः स्वतंत्र प्राणी निर्माण केला
(a) आहे आणि त्यास आपआपसात सारखे हक्काचा उपभोग घेण्यास समर्थ केला आहे. आणि याच कारणास्तव प्रत्येक मनुष्य गावातील व मुलखातील अधिकारांच्या जागा चालविण्याचा अधिकारी आहे. एकु दिसु भटोबासांसि पंडितः केशोबार्सि संस्कृतभाषां प्रश्न केलाः त्यावरि भटोबार्सी म्हणितलेः ‘पंडितां केशवदेयाः
(b) तुमचा 'अस्मात्-कस्मात्' मी नेणें गाः मज श्री चक्रधरें निरुपिलीं मऱ्हाटीः तियाचि पुसाः'. मला वाटायला लागले की महात्मा फुलेनी मानव जातीला न उचलण्या-येवढे उपकार करून ठेवलेत पण त्याच
(c) वंशाचा माळी माणूस इकडे अज्ञानाच्या गर्तेत गुरफटलेला आहे. म्हणजे कुठेही जा मग माणसात असो की निसर्गात तिथे तुमची जात येणारच. माळी, बामण व सगळे एका धरतीची लेकरे आज वर आहोत उद्या तिच्याखाली (उदरात) जाणार आहोत व तेथे कोण-कोठे याचा पत्ताही लागणार नाही. परंतु हे सगळे नखरे वर असेपर्यंतच. समाजाच्या कर्तृत्त्वविकासात दोन्ही तऱ्हेच्या कुटुंबपद्धति अवश्य आहेत. पितृसत्ताक कुटुंबपद्धतीत स्त्री व पुरुष यांची
(d) श्रमविभागणी होऊन स्त्रीस केवळ गृहकर्मेच करावी लागतात. जेव्हां स्त्रीस द्रव्यार्जनदेखील करावे लागते तेव्हा तीस कायद्याने जरी कौटुंबिक सत्ता दिली नसली तरी ती उत्पन्न होतेच. यासाठी स्त्रीसत्ता चोरट्या द्वाराने येऊ न देता उघड्या द्वाराने येऊ द्या. त्या सत्तेचे विचारपूर्वक संरक्षण संवर्धन पाहिजे. आता काळहि बदलला, कायदेहि बदलले, सगळयाच गोष्टी बदलल्या ! आणि आर्म्ही देखील कालपरिस्थितीच्या
(e) मानाने आमची मर्तेहि बदललीच ! न बदलून काय चालतं आहे? 2. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा : 'स्मृतिस्थळ' या ग्रंथाचे ऐतिहासिक, सांस्कृतिक व वाङ्मयीन महत्त्व सोदाहरण स्पष्ट करा.
(a) ''नाटककार अत्रे यांनी मराठी रंगभूमीला जीवनदान दिले, आपल्या विनोदी व गंभीर नाटकांनी ती जिवंत ठेवली.''
(b) या विधानाचा परामर्श घ्या. 15 ‘बाबुराव बागुलांचे कथाविश्व त्यांच्या जीवनदृष्टीतून, त्यांच्या तत्त्वचिंतनातून व अनुभवलेल्या जगण्यातून साकार झाले
(c) आहे'. 'जेव्हां मी जात चोरली होती' च्या आधारे चर्चा करा. 20 पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा : 3. ग्रामीण स्त्रियांच्या संघर्षमय जीवनाचे यथार्थ चित्रण उद्धव शेळके यांनी 'शिळान' कथा संग्रहात कसे केले आहे,
(a) याचे सविस्तर विवेचन करा. 15 ‘जन हे वोळतु जेथे’ कादंबरीचा मध्यवर्ती आशय उलगडून दाखवा.
(b) ‘ब्राह्मणकन्या’ या कादंबरीत नैतिकदृष्ट्या स्खलनशील स्त्री-पुरुष संबंधांचा विचार केला आहे. साधार चर्चा करा. 20 |c\rangle M-FSC-D-MRC/43 2