Section A
Q1. पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी सुमारे एकशे पन्नास (150) शब्दांत लिहा : 10× 5 = 50 मानवी समाज व भाषा यांचा संबंध अतूट असतो, हे कोणकोणत्या प्रकारे सिद्ध होते?
(a) भाषेमध्ये सानुक्रम रचनेच्या मागे अर्थाचा एक संकेत असतो म्हणजे काय? स्पष्टीकरण करा.
(b) वऱ्हाडी बोलीचे प्रमुख विशेष कोणते?
(c) काव्यात्म भाषा कशाला म्हणतात? दैनंदिन व्यवहारातील भाषा व काव्यात्म भाषा यांत कोणता फरक असतो?
(d) ‘म्हणी हा लोकस्वभावाचा आरसा आहे’ या विधानाचे मर्म स्पष्ट करा.
(e) 2. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा : कोणत्या भाषाविषयक विचारांमुळे भाषाविज्ञानाच्या क्षेत्रात सोस्यूरची कामगिरी पायाभूत मानली जाते?
(a) प्रमाण भाषा आणि बोली यांच्या व्यवस्था सांगून त्या दोहोंतील परस्परसंबंध उलगडून दाखवा.
(b) एरवीच्या रूढ नाटकाच्या तुलनेने लोकनाट्याची वैशिष्ट्ये कोणती आहेत? विवरण करा.
(c) 3. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा : तेराव्या शतकातील मराठी भाषा आणि सतराव्या शतकातील मराठी भाषा यांमध्ये कोणकोणत्या बाबतींत अंतर
(a) पडते, ते विवेचनपूर्वक लिहा. 20 शब्दयोगी अव्यये आणि उभयान्वयी अव्यये यांमधील वेगळेपण उदाहरणे देऊन स्पष्ट करा.
(b) कर्तरी प्रयोगाचे सकर्मक व अकर्मक असे दोन प्रकार पडतात, तसे कर्मणी प्रयोगाचे सकर्मक व अकर्मक असे प्रकार \cdot
(c) का असत नाहीत, ते सांगून भावकर्तरी प्रयोगाचे वैशिष्ट्य कोणते, ते उदाहरणांसह सांगा. M-FSC-N-MRT/42 \overline{\mathbfc}