Q1.
- (अ) Question Number: 1 Question Id: 154787101 Question Type: MCQ Option Shuffling: No भारतीय संविधानाच्या कलम ८५ नुसार संसदेची सत्रसमाप्ती व विसर्जन याबाबत खालील विधाने विचारात घेऊन उत्तराचा योग्य पर्याय निवडा. विधान : राष्ट्रपतीला, वेळोवेळी सभागृहांची किंवा त्यापैकी कोणत्याही सभागृहाची सत्रसमाप्ती करता येईल. विधान
-
(ब)
: राष्ट्रपतीला लोकसभा विसर्जित करता येईल. Options:
1. फक्त अ बरोबर
2. फक्त ब बरोबर
3. अ व ब दोन्ही बरोबर
4. अ व ब दोन्ही चूक