Marathi & Administrative Writing 2009 Paper 1
- Year 2009
- Conducted By Government of Maharashtra
- Questions 8
- Maximum Marks 100
- Languages Marathi & Hindi
Exam Details
| Detail | Information |
|---|---|
| Examination | Assistant Limited Departmental Competitive Examination |
| Year | 2009 |
| Conducting Body | Government of Maharashtra |
| Paper | Marathi & Administrative Writing |
| Subject | Marathi & Administrative Writing |
| Maximum Marks | 100 |
| Number of Questions | 8 |
| Question Type | Mixed |
This dataset combines Page 1 and Page 2 OCR for the 2009 Marathi & Administrative Writing Paper 1 from the Assistant Limited Departmental Competitive Examination. Page 1 contains descriptive prompts (summaries, translation, essay, policy notes, and administrative writing tasks) with marks distribution. Page 2 presents objective questions in grammar and language skills, including MCQs with multiple options. The repair is applied to ensure one question per object with proper line breaks, and merged stems split where needed. The entry supports SEO-ready metadata, FAQ, topics, keywords, and image metadata for pages 1 and 2.
Major Topics Covered
- Marathi language
- Administrative Writing
- Marathi grammar
- Translation
- Marathi essay
- Policy writing
- Public administration
- Noun and verb identification
- Sentence correction
- Idioms and proverbs in Marathi
- Documentation drafting
- Official correspondence
- Prose summarization
- Descriptive writing
- Math notation handling in Marathi
- Bilingual terms handling
- OCR repair concepts
- Exam pattern
- Question formatting
- Educational assessment
Why This Paper is Important
- Useful for Assistant Limited Departmental Competiti preparation
- Helps understand the latest exam pattern
- Useful for practice and self-assessment
- Covers frequently asked General Studies topics
- Helpful for analysing question trends
Related Resources
Instructions
- 15 परिशिष्ट 'ब' मधील उताऱ्याचा गोषवारा सुमारे 150 शब्दांत लिहा. उताऱ्यास योग्य शीर्षक द्या.
- 15 परिशिष्ट 'क' मधील इंग्रजी उताऱ्याचे सुबोध मराठी भाषांतर करा.
- 10 खालील चारांपैकी कोणत्याही एका विषयावर सुमारे 250 शब्दांचा निबंध लिहा : 20
- शासनाचे विशेष आर्थिक क्षेत्राबद्दलचे धोरण (a) (b) पंचायत राज (c) मी शासकीय अधिकारी झालो तर (d) आदर्श निवडणूक पद्धत परिशिष्ट 'ड' मधील पत्राधारे गुणवत्तापुर्ण कार्यालयीन टिप्पणी तयार करा.
- 10 परिशिष्ट 'ईं' मधील टिप्पणी आधारे खाली नमूद केल्या प्रमाणे कार्यवाही करा:
- (ब) अर्ध शासकीय पत्र तयार करा. 5 P.T.O. \sim 0.6 and
Questions (page 2)
Q2. 2. 15 परिशिष्ट 'क' मधील इंग्रजी उताऱ्याचे सुबोध मराठी भाषांतर करा.
Q3. 3. 10 खालील चारांपैकी कोणत्याही एका विषयावर सुमारे 250 शब्दांचा निबंध लिहा.
Q4. (a) 4. शासनाचे विशेष आर्थिक क्षेत्राबद्दलचे धोरण $
(a) 4. शासनाचे विशेष आर्थिक क्षेत्राबद्दलचे धोरण $
(b) $ पंचायत राज
(c) मी शासकीय अधिकारी झालो तर
(d) आदर्श निवडणूक पद्धत परिशिष्ट 'ड' मधील पत्राधारे गुणवत्तापुर्ण कार्यालयीन टिप्पणी तयार करा.
Q5. 5. 10 परिशिष्ट 'ईं' मधील टिप्पणी आधारे खाली नमूद केल्या प्रमाणे कार्यवाही करा:
Q6. 6.
(अ) 6. शासन परिपत्रक तयार करा.
(ब) अर्ध शासकीय पत्र तयार करा.
Q7. (a) 7. (नाचता येईना अंगण वाकडे, बुडत्याला काडीचा आधार, चकाकते ते सारेच सोने नसते, गरज सरो नि वैद्य मरो, सुपारी दिली, वारी करीत आहे, औषधालादेखील नाही, कपिलाषष्ठीचाच योग) आज घरात साखरेचा एक कण सुद्धा शिल्लक नाही. घर घेण्याचे निश्चित ठरताच आजच मी शामरावांशी करार केला.
(a) 7. (नाचता येईना अंगण वाकडे, बुडत्याला काडीचा आधार, चकाकते ते सारेच सोने नसते, गरज सरो नि वैद्य मरो, सुपारी दिली, वारी करीत आहे, औषधालादेखील नाही, कपिलाषष्ठीचाच योग) आज घरात साखरेचा एक कण सुद्धा शिल्लक नाही. घर घेण्याचे निश्चित ठरताच आजच मी शामरावांशी करार केला.
(b) गोविंदा गेली चार वर्षापासून एस.एस.सी. च्या परिक्षेला बसत आहे.
(c) 20-20 च्या स्पर्धेत भारतीय खेळाडूंना विश्वविजयाचा फारच दुर्मिळ योग आला होता.
(d) ऑलंपिकच्या धावण्याच्या स्पर्धेत आपण नेहमी धावपट्टीला दोष देत असतो.
(e) परीक्षेत पास झाल्याबरोबर विशाल त्याच्या मदत करणाऱ्या मित्रांना विसरला. (f) रमेशने फार दुर्मिळ संधी मिळाली म्हणून विदेशात जाऊन नोकरी करु नये. (g) ( ब ) खालील अशुद्ध उतारा व्याकरण दृष्टया व नियमानुसार शुद्ध करून लिहा : त्या चढत्या रात्री महात्मा जोतीरावांना काही केल्या झोप येत नव्हती. डोक्यात विचारांचा दर्या उसळला होता गावात जोती आणि त्याची बायको बाटल्याच्या अफवा उठल्या होत्या. जोतीरावांना त्याच काही वाटत नव्हतं. वाटत होतं, ते वर्णवर्चस्वाच्या कुलंगड्यात अडकलेल्या मित्रांबद्दल. मेकॉलेच्या विळख्यात सापडलेल्या तरुण पिढीबद्दल. मेकॉलेच्या झिरपणीतुन काळ्या रंगाची गोरी नोकरशाही बाहेर पडणार होती. तीच पिढी सरकारी नोकरीत शिरून अधिकाराच्या जागा बळकावत होती आणि आपल्या देशबांधवांना छळत होते. राज्य साहेबांचं, परंतु सत्ता नोकरशाहीची, अशी सारी अवस्था होती काळ्या कलमबहादुरांच्या नोकरशाहीच्या वरवंट्याखाली शूद्रातिशूद्र माणूस भरडून निघत होता. साहेबासारखा सूट - टाय करून हींडणाऱ्या नव्या पिढीला मराठी बोलायची लाजा वाटत होती. आपल्याच समाजबांधवांना अज्ञ म्हणून हिणवण्यात धन्यता वाटत होती ( अ ) खालील शब्दांच्या जाती कंसात नमूद keल्याप्रमाणे लिहा. (कोणत्याही तीन): 3
Q8. (a) 8. कैकयीला दशरथाने दोन वर दिले. (नाम ओळखा)
(a) 8. कैकयीला दशरथाने दोन वर दिले. (नाम ओळखा)
(b) तूल्या राजपुत्राला वर. (क्रियापद ओळखा)
(c) पक्षी झाडावर बसतो. (अधोरेखित शब्दाची जात ओळखा) बाण खालून वर गेला. (क्रियाविशेषण) (e) वर-पिता मुलाच्या लग्नात तोऱ्यात वावरत होता. (विशेषण ओळखा)
Question paper preview
Scanned pages 1–2 for reference. Download the official PDF for the full paper.
Free question paper download
Download question paper PDF
Your download starts in 10s
Preparing your question paper file…
Frequently asked questions
What is the exam name?
Assistant Limited Departmental Competitive Examination, Paper 1: Marathi & Administrative Writing (2009).
What is the exam year?
2009.
What is the duration of the exam?
3 hours.
What is the maximum marks for Paper 1?
100 marks.
Which language is used in the paper?
Marathi (with some items that reference English/Math notation).
How many questions are in the paper?
8 questions (Q1–Q8) across Page 1 and Page 2.