2017 Maharashtra State Service Preliminary Paper II – OCR Repair & SEO
- Year 2017
- Conducted By MAHARASHTRA GOVERNMENT
- Questions 80
- Maximum Marks 200
- Duration 2 Hours
- Languages Marathi & English
Exam Details
| Detail | Information |
|---|---|
| Examination | State Service Preliminary Examination |
| Year | 2017 |
| Conducting Body | MAHARASHTRA GOVERNMENT |
| Paper | Paper II |
| Subject | State Service Preliminary Examination |
| Duration | 2 Hours |
| Maximum Marks | 200 |
| Number of Questions | 80 |
| Question Type | Objective (MCQ) |
This dataset combines Page 1 (exam header, rules, and general instructions for the 2017 Maharashtra State Service Preliminary Examination, Paper II) with Page 2 (repair OCR data, objective questions preview placeholder, and SEO topic hints). The exam comprises 80 MCQs carrying 200 marks to be completed in 2 hours. All questions have equal marks; one-third marks may be deducted for wrong answers. Candidates must use a black ballpoint pen, and pencils or fountain pens are not allowed. For bilingual subjects, Marathi and English versions are both printed and cross-referenced. The repaired OCR on Page 2 enables structured question extraction and SEO-friendly metadata, including topics, keywords, and metadata fields for improved indexing and discoverability.
Major Topics Covered
- Maharashtra
- State Service Preliminary
- Paper II
- General Knowledge
- Polity
- Geography
- History
- Economy
- Current Affairs
- Reasoning
- Quantitative Aptitude
- Language Comprehension
- Marathi
- English
- General Science
- Administrative Awareness
- Government Schemes
- Indian Polity
- Indian Economy
- Current Events
Why This Paper is Important
- Useful for State Service Preliminary Examination preparation
- Helps understand the latest exam pattern
- Useful for practice and self-assessment
- Covers frequently asked General Studies topics
- Helpful for analysing question trends
Related Resources
Instructions
- प्रश्नपुस्तिका क्रमांक \frac{2017}{442 - 11} 2\frac{1}{4} 20\frac{1}{7} 200 BOOKLET No. प्रश्नपुस्तिका पेपर 11 700217 एकूण प्रश्न : 80 वेळ: 2 (दोन) तास एकूण गुण : 200 सूचना सदर प्रश्नपुस्तिकेत 80 अनिवार्य प्रश्न आहेत. उमेदवारांनी प्रश्नांची उत्तरे लिहिण्यास सुरुवात करण्यापूर्वी या प्रश्नपुस्तिकेत सर्व (1) प्रश्न आहेत किंवा नाहीत याची खात्री करून घ्यावी. असा तसेच अन्य काही दोष आढळल्यास ही प्रश्नपुस्तिका समवेक्षकांकडून लगेच बदलून घ्यावी. परीक्षा-क्रमांक आपला परीक्षा-क्रमांक ह्या चौकोनांत (2) न विसरता बॉलपेनने लिहावा. शेवटचा अंक केंद्राची संकेताक्षरे ्वर छापलेला प्रश्नपुस्तिका क्रमांक तुमच्या उत्तरपत्रिकेवर विशिष्ट जागी उत्तरपत्रिकेवरील सूचनेप्रमाणे न विसरता नमूद करावा. (3) (अ) या प्रश्नपुस्तिकेतील प्रत्येक प्रश्नाला 4 पर्यायी उत्तरे सुचविली असून त्यांना 1, 2, 3 आणि 4 असे क्रमांक दिलेले आहेत. (4) त्या चार उत्तरांपैकी सर्वात योग्य उत्तराचा क्रमांक उत्तरपत्रिकेवरील सूचनेप्रमाणे तुमच्या उत्तरपत्रिकेवर नमूद करावा. अशा प्रकारे उत्तरपत्रिकेवर उत्तरक्रमांक नमूद करताना तो संबंधित प्रश्नक्रमांकासमोर छायांकित करून दर्शविला जाईल याची के वर्ष काळजी घ्यावी. ह्याकरिता फक्त काळ्या शाईचे बॉलपेन वापरावे, पेन्सिल वा शाईचे पेन वापरू नये. आयोगाने ज्या विषयासाठी मराठी बरोबर इंग्रजी माध्यम विहित केलेले आहे. त्या विषयाचा प्रत्येक प्रश्न मराठी (ब) बरोबर इंग्रजी भाषेत देखील छापण्यात आला आहे. त्यामधील इंग्रजीतील किंवा मराठीतील प्रश्नामध्ये मुद्रणदोषांमुळे अथवा अन्य कारणांमुळे विसंगती निर्माण झाल्याची शंका आल्यास, उमेदवाराने संबंधित प्रश्न सेल पर्यायी भार्षेतील प्रश्नाशी ताडून पहावा. (क) मराठी व इंग्रजी आकलनावरील प्रश्न अनुक्रमे फक्त मराठी व फक्त इंग्रजी भाषेत असतील. (5) सर्व प्रश्नांना समान गुण आहेत. यास्तव सर्व प्रश्नांची उत्तरे द्यावीत. घाईमुळे चुका होणार नाहीत याची दक्षता घेऊनच शक्य ΛЮ तितक्या वेगाने प्रश्न सोडवावेत. क्रमाने प्रश्न सोडविणे श्रेयस्कर आहे पण एखादा प्रश्न कठीण वाटल्यास त्यावर वेळ न विना घालविता पुढील प्रश्नाकडे वळावे. अशा प्रकारे शेवटच्या प्रश्नापर्यंत पोहोचल्यानंतर वेळ शिल्लक राहिल्यास कठीण म्हणून वगळलेल्या प्रश्नांकडे परतणे सोईस्कर ठरेल. उत्तरपत्रिकेत एकदा नमूद केलेले उत्तर खोडता येणार नाही. नमूद केलेले उत्तर खोडून नव्याने उत्तर दिल्यास ते तपासले जाणार (6) þ नाही. एकापेक्षा जास्त उत्तरे नमूद केल्यास ते उत्तर चुकीचे धरले जाईल व त्या चुकीच्या उत्तराचे गुण वजा केले जातील. þ, (अ) प्रस्तुत परीक्षेच्या उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन करताना उमेदवाराच्या उत्तरपत्रिकेतील योग्य उत्तरांनाच गुण दिले जातील. (7) तसेच ‘‘उमेदवाराने वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाच्या प्रश्नांची सर्वात योग्य उत्तरेच उत्तरपत्रिकेत नमूद करावीत’’. पर्यवेक्षकांच्या "Decision Making & Problem Solving" वरील प्रश्नांच्या चुकीच्या उत्तरांसाठी गुण वजा केले जाणार नाहीत. (ৰ) प्रस्तुत प्रश्न वगळून प्रश्नपत्रिकेतील उर्वरित प्रश्नांकरिता उमेदवारांनी सोडविलेल्या प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी एक तृतीयांश गुण वजा करण्यात येतील. ताकीद ह्या प्रश्नपत्रिकेसाठी आयोगाने विहित केलेली वेळ संपेपर्यंत ही प्रश्नपुस्तिका आयोगाची मालमत्ता असून ती परीक्षाकक्षात उमेदवाराला परीक्षेसाठी वापरण्यास देण्यात येत आहे. ही वेळ संपेपयैत सदर प्रश्नपुस्तिकेची प्रत/प्रती, किंवा सदर प्रश्नपुस्तिकेतील काही आशय कोणत्याही स्वरूपात प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे कोणत्याही व्यक्तीस पुरविणे, तसेच प्रसिद्ध करणे हा गुन्हा असून अशी कृती करणाऱ्या व्यक्तीवर शासनाने जारी केलेल्या ''परीक्षांमध्ये होणाऱ्या गैरप्रकारांना प्रतिबंध करण्याबाबतचा अधिनियम-82" यातील तरतुदीनुसार तसेच प्रचलित कायद्याच्या तरतुदीनुसार कारवाई करण्यात येईल व दोषी व्यक्ती कमाल एक वर्षाच्या कारावासाच्या आणि/किंवा रुपये एक हजार रकमेच्या दंडाच्या शिक्षेस पात्र होईल. तसेच ह्या प्रश्नपत्रिकेसाठी विहित केलेली वेळ संपण्याआधी ही प्रश्नपुस्तिका अनधिकृतपणे बाळगणे हा सुद्धा गुन्हा असून तसे करणारी व्यक्ती आयोगाच्या कर्मचारीवृंदापैकी, तसेच परीक्षेच्या पर्यवेक्षकीयवृदापैकी असली तरीही अशा व्यक्तीविरूद्ध उक्त अधिनियमानुसार कारवाई करण्यात येईल व दोषी व्यक्ती शिक्षेस पात्र होईल. पुढील सूचना प्रश्नपुस्तिकेच्या अंतिम पृष्ठावर पहा
Questions (page 2)
Question paper preview
Scanned pages 1–2 for reference. Download the official PDF for the full paper.
Free question paper download
Download question paper PDF
Your download starts in 10s
Preparing your question paper file…
Frequently asked questions
How many questions are there in Paper II of the 2017 exam?
80 compulsory questions.
What is the duration of Paper II?
2 hours.
What is the maximum marks for Paper II?
200 marks.
Should all questions be answered?
Yes; all questions carry equal marks and should be answered.
Which writing instrument is allowed?
Black ballpoint pen only; pencils or fountain ink pens are not allowed.
How are bilingual questions handled?
For subjects with Marathi-English medium, questions are printed in both Marathi and English.