Q1.
Q1. निम्नलिखित प्रश्नांची उत्तरे अंदाजे 150 शब्दांत लिहिण्यासाठी... (5 × 10 = 50)
Answer the following questions in about 150 words. राज्यकारभाराचा व्यापक मार्गदर्शक म्हणून कौटिल्याच्या अर्थशास्त्राचे टिकात्मक परीक्षण करा.
((a)) Critically examine Kautilya's Arthashastra as a comprehensive manual of state craft. 10
((b)) गॉब्रियल आल्मंड आणि सिडनी वर्बा यांनी विकसित केलेल्या राजकीय संस्कृतीच्या प्रकारांचे परीक्षण करा. 10 Examine the types of political culture as developed by Gabriel Almond and Sidney Verba. भारतातील सार्वजनिक महामंडळांचे गुण आणि दोष अधोरेखित करा.
((c))
Highlight the merits and demerits of Public Corporations in India. ''आज पंतप्रधान कार्यालय म्हणजे भारत सरकारचे प्रत्यक्ष सरकार आहे.'' परीक्षण करा.
10
((d)) "Today the Prime Minister's Office is the Government of the Government of India". Examine. ‘‘निदेशालये ही राज्य सरकारची कार्यकारी शाखा आहेत.’’ विश्लेषण करा.
((e)) "The Directorates are the executive arms of the State Government." Analyse. ‘‘ भारतातील संविधानवाद हे एक मिथक नसून वास्तव आहे.’’ देशातील संविधानवादाच्या वाढीस...