General Studies II 2019 Maharashtra State Service Main MCQ

Maharashtra Government Jobs Administrative / Civil Services 2019

  • Year 2019
  • Questions 150
  • Maximum Marks 150
  • Duration 2 Hours
  • Languages Marathi & English

Exam Details

Detail Information
Examination General Studies - II
Year 2019
Paper General Studies - II
Subject General Studies - II
Duration 2 Hours
Maximum Marks 150
Number of Questions 150
Question Type Objective (MCQ)

This document contains the General Studies II paper for the 2019 Maharashtra State Service Main Examination. It includes 150 compulsory MCQs totaling 150 marks, with a 2-hour time limit. The page also details bilingual printing rules for subjects prescribed in Marathi-English, marking scheme, and safety/prohibitions regarding answer sheets and examination materials. Page 2 contains the MCQ stems and options (subject to OCR repair).

Major Topics Covered

  • General Studies II
  • State Service Main Examination
  • Public Administration
  • Governance
  • Constitution
  • Polity
  • Administration
  • Public Policy
  • Legal Framework
  • Civil Services
  • Maharashtra Government
  • Administration & Ethics
  • Development Administration
  • Budget & Finance
  • Public Sector & Policy
  • Administrative Law
  • Current Affairs (Maharashtra)
  • Governance in Maharashtra
  • Municipal & State Administration
  • Public Sector Reforms

Why This Paper is Important

  • Useful for General Studies - II preparation
  • Helps understand the latest exam pattern
  • Useful for practice and self-assessment
  • Covers frequently asked General Studies topics
  • Helpful for analysing question trends

Related Resources

Instructions

  • प्रश्नपुस्तिका क्रमांक संच क्रमांक 307253 BOOKLET NO. प्रश्नपुस्तिका एकूण प्रश्न : 150 सामान्य अध्ययन - II वेळ : 2 ( दोन ) तास एकूण गुण : 150 सूचना सदर प्रश्नपुस्तिकेत 150 अनिवार्य प्रश्न आहेत. उमेदवारांनी प्रश्नांची उत्तरे लिहिण्यास सुरुवात करण्यापूर्वी या प्रश्नपुस्तिकेत सर्व (1) प्रश्न आहेत किंवा नाहीत याची खात्री करून घ्यावी. तसेच अन्य काही दोष आढळल्यास ही प्रश्नपुस्तिका समवेक्षकांकडून लगेच बदलून घ्यावी. परीक्षा-क्रमांक ↑ आपला परीक्षा~क्रमांक ह्या चौकोनांत (2) ____________________________________ शेवटचा अंक न विसरता बॉल्प्रेनने लिहावा. वर छापलेला प्रश्नपुस्तिका क्रमांक तुमच्या उत्तरपत्रिकेवर विशिष्ट जागी उत्तरपत्रिकेवरील सूचनेप्रमाणे न विसरता नमूद करावा. (3) उघडू (अ) या प्रश्नपुस्तिकेतील प्रत्येक प्रश्नाला 4 पर्यायी उत्तरे सुचविली असून त्यांना 1, 2, 3 आणि 4 असे क्रमांक दिलेले आहेत. त्या (4) चार उत्तरांपैकी सर्वात योग्य उत्तराचा क्रमांक उत्तरपत्रिकेवरील सूचनेप्रमाणे तुमच्या उत्तरपत्रिकेवर नमूद करावा. अशा प्रकारे उत्तरपत्रिकेवर उत्तरक्रमांक नमुद करताना तो संबंधित प्रश्नक्रमांकासमोर छायांकित करून दर्शविला जाईल याची काळजी घ्यावी. सील ह्याकरिता फक्त काळ्या शाईचे बॉल्प्रेन वापरावे, पेन्सिल वा शाईचे पेन वापरू नये. (ब) आयोगाने ज्या विषयासाठी मराठी बरोबर इंग्रजी माध्यम विहित केलेले आहे. त्या विषयाचा प्रत्येक प्रश्न मराठी बरोबर Ψ इंग्रजी भाषेत देखील छापण्यात आला आहे. त्यामधील इंग्रजीतील किंवा मराठीतील प्रश्नामध्ये मुद्रणदोषांमुळे अथवा अन्य कारणांमुळे विसंगती निर्माण झाल्याची शंका आल्यास, उमेदवाराने संबंधित प्रश्न पर्यायी भाषेतील प्रश्नाशी सूचनेविना ताडून पहावा. सर्व प्रश्नांना समान गुण आहेत. यास्तव सर्व प्रश्नांची उत्तरे द्यावीत. घाईमुळे चुका होणार नाहीत याची दक्षता घेऊनच शक्य तितक्या (5) वेगाने प्रश्न सोडवावेत. क्रमाने प्रश्न सोडविणे श्रेयस्कर आहे पण एखादा प्रश्न कठीण वाटल्यास त्यावर वेळ न घालविता पुढील प्रश्नाकडे वळावे. अशा प्रकारे शेवटच्या प्रश्नापर्यंत पोहोचल्यानंतर वेळ शिल्लक राहिल्यास कठीण म्हणून वगळलेल्या प्रश्नांकडे परतणे सोईस्कर ठरेल. पर्यवेक्षकांच्या उत्तरपत्रिकेत एकदा नमूद केलेले उत्तर खोडता येणार नाही. नमूद केलेले उत्तर खोडून नव्याने उत्तर दिल्यास ते तपासले जाणार नाही. (6) प्रस्तुत परीक्षेच्या उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन करताना उमेदवाराच्या उत्तरपत्रिकेतील योग्य उत्तरांनाच गुण दिले जातील (7) तसेच ‘‘उमेदवाराने वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाच्या प्रश्नांची दिलेल्या चार उत्तरापैकी सर्वात योग्य उत्तरेच उत्तरपत्रिकेत नमूद करावीत. अन्यथा त्यांच्या उत्तरपत्रिकेत सोडविलेल्या प्रत्येक तीन चुकीच्या उत्तरांसाठी एका प्रश्नाचे गुण वजा करण्यात येतील''. ताकीद ह्या प्रश्नपत्रिकेसाठी आयोगाने विहित केलेली वेळ संपेपर्यंत ही प्रश्नपुस्तिका आयोगाची मालमत्ता असून ती परीक्षाकक्षात उमेदवाराला परीक्षेसाठी वापरण्यास देण्यात येत आहे. ही वेळ संपेपर्यंत सदर प्रश्नपुस्तिकेची प्रत/प्रती, किंवा सदर प्रश्नपुस्तिकेतील काही आशय कोणत्याही स्वरूपात प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे कोणत्याही व्यक्तीस पुरविणे, तसेच प्रसिद्ध करणे हा गुन्हा असून अशी कृती करणाऱ्या व्यक्तीवर शासनाने जारी केलेल्या ‘‘परीक्षांमध्ये होणाऱ्या गैरप्रकारांना प्रतिबंध करण्याबाबतचा अधिनियम-82’’ यातील तरतुदीनुसार तसेच प्रचल्जि कायद्याच्या तरतुदीनुसार कारवाई करण्यात येईल व दोषी व्यक्ती कमाल एक वर्षांच्या कारावासाच्या आणि/किंवा रुपये एक हजार रकमेच्या दंडाच्या शिक्षेस पात्र होईल तसेच ह्या प्रश्नपत्रिकेसाठी विहित केलेली वेळ संपण्याआधी ही प्रश्नपुस्तिका अनधिकृतपणे बाळगणे हा सुद्धा गुन्हा असून तसे करणारी व्यक्ती आयोगाच्या कर्मचारीवृंदापैकी, तसेच परीक्षेच्या पर्यवेक्षकीयवृंदापैकी असली तरीही अशा व्यक्तीविरूद्ध उक्त अधिनियमानुसार कारवाई करण्यात येईल व दोषी व्यक्ती शिक्षेस पात्र होईल पुढील सूचना प्रश्नपुस्तिकेच्या अंतिम पृष्ठावर पहा the companies delivery in the first con- provided that the control of the Alternative Con-

Questions (page 2)

Formatted from page 2 OCR. Download the PDF for the full paper.

D13 \mathbf 2 \mathbf{A} कच्च्या कामासाठी जागा /SPACE FOR ROUGH WORK \sim λ \sim \mathcal{L}^{\text{max}}_{\text{max}} and \mathcal{L}^{\text{max}}_{\text{max}} the street of the state of the state of the state of the state of the state of the state of the state of the state of the state of the state of the state of the state of the state of the state of the state of the state of - The Constitution Section 1999 - The Constitution of the Constitution of the Constitution of the Constitution of the Constitution of the Constitution of the Constitution of the Constitution of the Constitution of the Co

Question paper preview

Scanned pages 1–2 for reference. Download the official PDF for the full paper.

Page 1
General Studies II 2019 Maharashtra State Service Main MCQ — page 1 instructions scan PDF download
Page 2
General Studies II 2019 Maharashtra State Service Main MCQ — page 1 instructions scan PDF download

Free question paper download

Download question paper PDF

  • 745 KB
  • 64 pages
  • PDF format

Frequently asked questions

क्या यह परीक्षा किती प्रश्नांची असते?

The question booklet contains 150 questions total.

किती वेळ दिली जाते?

Time allowed is 2 hours.

किती मार्क्स आहेत?

Maximum marks are 150.

मराठी-English द्विभाषिक मुद्रणाचा काय नियम?

For certain subjects, both Marathi and English are printed; candidates should refer to the language version if in doubt.

योग्य उत्तराचा क्रमांक कसा नमूद करायचा?

For each MCQ, mark the number of the most appropriate option on the answer sheet.

काही प्रश्न द्विभाषिक असल्यास कोणती भाषा प्राथमिक मानली जाते?

The subject may be bilingual; Marathi and English versions are provided for the relevant questions; follow the bilingual guidance as printed.

← Back to Administrative / Civil Services papers