Maharashtra General Studies 2022 Paper 2 (MCQ) – 100 Qs, 200 Marks
- Year 2022
- Conducted By Maharashtra Government
- Questions 100
- Maximum Marks 200
- Duration 1 Hours
- Languages Marathi & English
Exam Details
| Detail | Information |
|---|---|
| Examination | Maharashtra Subordinate Services Non-Gazetted, Group-B Main Examination |
| Year | 2022 |
| Conducting Body | Maharashtra Government |
| Paper | General Studies |
| Subject | General Studies |
| Duration | 1 Hours |
| Maximum Marks | 200 |
| Number of Questions | 100 |
| Question Type | Objective (MCQ) |
This document presents the General Studies component of the Maharashtra Subordinate Services Non-Gazetted, Group-B Main Examination (Year 2022). Page 1 provides the formal exam header, paper code A18, total questions 100, total marks 200, and duration of one hour, along with MCQ-based answering guidelines and language considerations for bilingual subjects. Page 2 contains repaired OCR content which includes mathematical and technical notation; while some stems are garbled, it is intended to include additional MCQ items and rough-work spaces. The overall exam structure is MCQ-based with four choices per question, and candidates must mark only one option using black ink per instructions. Negative marking details in OCR indicate a penalty for incorrect responses, consistent with common MCQ practices in similar papers.
Major Topics Covered
- General Studies
- Maharashtra Government Jobs
- Administrative Exam
- Public Administration
- Governance
- Constitution & Law
- Economics
- History
- Geography
- Polity
- Current Affairs
- Bilingual Exam Practices
- Examination Instructions
- Multiple Choice Questions
- Marking Rules
- Time Management
- Exam Penalties
- Question Paper Format
- MCQ Evaluation
- Rough Work
Why This Paper is Important
- Useful for Maharashtra Subordinate Services Non-Gaz preparation
- Helps understand the latest exam pattern
- Useful for practice and self-assessment
- Covers frequently asked General Studies topics
- Helpful for analysing question trends
Related Resources
Instructions
- प्रश्नपुस्तिका क्रमांक A18 प्रश्नपुस्तिका – II 22200 संच क्र. सामान्य क्षमता चाचणी व पदाच्या कर्तव्यासाठी आवश्यक ज्ञान एकूण प्रश्न : 100 वेळ : 1 (एक) तास एकूण गुण : 200 सूचना सदर प्रश्नपुस्तिकेत 100 अनिवार्य प्रश्न आहेत. उमेदवारांनी प्रश्नांची उत्तरे लिहिण्यास सुरुवात करण्यापूर्वी या प्रश्नपुस्तिकेत (1) सर्व प्रश्न आहेत किंवा नाहीत याची खात्री करून घ्यावी. तसेच अन्य काही दोष आढळल्यास ही प्रश्नपुस्तिका समवेक्षकांकडून लगेच बदलून घ्यावी. परीक्षा–क्रमांक आपला परीक्षा–क्रमांक ह्या चौकोनांत न विसरता बॉलपेनने लिहावा. (2) शेवटचा अंक केंद्राची संकेताक्षरे वर छापलेला प्रश्नपुस्तिका क्रमांक तुमच्या उत्तरपत्रिकेवर विशिष्ट जागी उत्तरपत्रिकेवरील सूचनेप्रमाणे न विसरता नमूद करावा. (3) (अ) या प्रश्नपुस्तिकेतील प्रत्येक प्रश्नाला 4 पर्यायी उत्तरे सुचविली असून त्यांना 1, 2, 3 आणि 4 असे क्रमांक दिलेले (4) आहेत. त्या चार उत्तरांपैकी सर्वात योग्य उत्तराचा क्रमांक उत्तरपत्रिकेवरील सूचनेप्रमाणे तुमच्या उत्तरपत्रिकेवर नमूद करावा. अशा प्रकारे उत्तरपत्रिकेवर उत्तर-क्रमांक नमूद करताना तो संबंधित प्रश्न-क्रमांकासमोर छायांकित करून SEAI दर्शविला जाईल याची काळजी घ्यावी. ह्याकरिता फक्त काळ्या शाईचे बॉलपेन वापरावे, पेन्सिल वा शाईचे पेन वापरू नये. उघडू (ब) आयोगाने ज्या विषयासाठी मराठी बरोबर इंग्रजी माध्यम विहित केलेले आहे. त्या विषयाचा प्रत्येक प्रश्न मराठी बरोबर इंग्रजी भाषेत देखील छापण्यात आला आहे. त्यामधील इंग्रजीतील किंवा मराठीतील प्रश्नामध्ये मुद्रणदोषांमुळे अथवा अन्य कारणांमुळे विसंगती निर्माण झाल्याची शंका आल्यास, उमेदवाराने संबंधित प्रश्न पर्यायी भाषेतील प्रश्नाशी ताडून पहावा. पर्यवेक्षकांच्या सूचनेविना हे सील सर्व प्रश्नांना समान गुण आहेत. यास्तव सर्व प्रश्नांची उत्तरे द्यावीत. घाईमुळे चुका होणार नाहीत याची दक्षता घेऊनच शक्य (5) तितक्या वेगाने प्रश्न सोडवावेत. क्रमाने प्रश्न सोडविणे श्रेयस्कर आहे पण एखादा प्रश्न कठीण वाटल्यास त्यावर वेळ न घालविता पुढील प्रश्नांकडे वळावे. अशा प्रकारे शेवटच्या प्रश्नापर्यंत पोहोचल्यानंतर वेळ शिल्लक राहिल्यास कठीण म्हणून वगळलेल्या प्रश्नांकडे परतणे सोईस्कर ठरेल. उत्तरपत्रिकेत एकदा नमूद केलेले उत्तर खोडता येणार नाही. नमूद केलेले उत्तर खोडून नव्याने उत्तर दिल्यास ते तपासले जाणार (6) नाही. एकापेक्षा जास्त उत्तरे नमूद केल्यास ते उत्तर चुकीचे धरले जाईल व त्या चुकीच्या उत्तराचे गुण वजा केले जातील. प्रस्तुत परीक्षेच्या उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन करताना उमेदवाराच्या उत्तरपत्रिकेतील योग्य उत्तरांनाच गुण दिले जातील. तसेच (7) ‘‘उमेदवाराने वस्तुनिष्ठ बहपर्यायी स्वरूपाच्या प्रश्नांची दिलेल्या चार उत्तरांपैकी सर्वात योग्य उत्तरेच उत्तरपत्रिकेत नमूद करावीत. ’ अन्यथा त्यांच्या उत्तरपत्रिकेत सोडविलेल्या प्रत्येक चुकीच्या उत्तरांसाठी 25% किंवा 1/4 गुण वजा/कमी करण्यात येतील.’’ ताकीद ह्या प्रश्नपत्रिकेसाठी आयोगाने विहित केलेली वेळ संपेपर्यंत ही प्रश्नपुस्तिका आयोगाची मालमत्ता असून ती परीक्षाकक्षात उमेदवाराला परीक्षेसाठी वापरण्यास देण्यात येत आहे. ही वेळ संपेपर्यंत सदर प्रश्नपुस्तिकेची प्रत/प्रती, किंवा सदर प्रश्नपुस्तिकेतील काही आशय कोणत्याही स्वरूपात प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे कोणत्याही व्यक्तीस पुरविणे, तसेच प्रसिद्ध करणे हा गुन्हा असून अशी कृती करणाऱ्या व्यक्तीवर शासनाने जारी केलेल्या ‘‘परीक्षामध्ये होणाऱ्या गैरप्रकारांना प्रतिबंध करण्याबाबतचा अधिनियम–82’’ यातील तरतुदीनुसार तसेच प्रचलित कायद्याच्या तरतुदीनुसार कारवाई करण्यात येईल व दोषी व्यक्ती कमाल एक वर्षाच्या कारावासाच्या आणि/किंवा रुपये एक हजार रकमेच्या दंडाच्या शिक्षेस पात्र होईल. तसेच ह्या प्रश्नपत्रिकेसाठी विहित केलेली वेळ संपण्याआधी ही प्रश्नपुस्तिका अनधिकृतपणे बाळगणे हा सुद्धा गुन्हा असून तसे करणारी व्यक्ती आयोगाच्या कर्मचारीवृंदापैकी, तसेच परीक्षेच्या पर्यवेक्षकीयवृंदापैकी असली तरीही अशा व्यक्तीविरुद्ध उक्त अधिनियमानुसार कारवाई करण्यात येईल व दोषी व्यक्ती शिक्षेस पात्र होईल. पुढील सूचना प्रश्नपुस्तिकेच्या अंतिम पृष्ठावर पहा.
Questions (page 2)
Question paper preview
Scanned pages 1–2 for reference. Download the official PDF for the full paper.
Free question paper download
Download question paper PDF
Your download starts in 10s
Preparing your question paper file…
Frequently asked questions
What is the full name of the exam for Paper 2 General Studies?
Maharashtra Subordinate Services Non-Gazetted, Group-B Main Examination – General Studies.
In which year is this General Studies Paper 2 conducted?
2022.
How many questions are in the General Studies Paper 2?
100 compulsory questions.
What is the total marks for Paper 2?
200 marks.
What is the duration of the General Studies Paper 2?
1 hour.
What is the format of answers for this paper?
Objective type MCQs with four options each; select the correct option.