Section A
Q1. पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी सुमारे एकशेपन्नास (150) शब्दांत लिहा : 10 × 5 = 50 ‘भाषा म्हणजे विचार, भावना, अनुभव व कल्पना व्यक्त करण्याचे साधन’ या विधानाची सार्थकता पटवून द्या.
(a) बोलीचे विशेष सांगून बोलीचे महत्त्व विशद करा.
(b) मराठी भाषेच्या प्रमुख बोली सांगून वऱ्हाडी बोलीचे विशेष सोदाहरण स्पष्ट करा.
(c) विभक्तीचे प्रकार प्रत्ययासह विशद करा.
(d) लोककथागीत म्हणजे काय हे सांगून लोककथागीताचे वैशिष्ट्ये नोंदवा.
(e) 2. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा : भाषा आणि समाज यांचा सहसंबंध उलगडून दाखवा.
(a) यादवकालीन मराठी भाषेचे वेगळेपण सोदाहरण स्पष्ट करा.
(b) लोकसाहित्याचे स्वरूप-विशेष विशद करा.
(c) 3. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा : भाषाविज्ञानातील नोम चॉम्स्कीच्या भाषाविषयक संकल्पनाचे विवेचन करा.
(a) लोकरंगभूमीच्या स्वरूप-विशेषाची चर्चा करा.
(b) ‘व्यावहारिक भाषेपेक्षा साहित्याची भाषा वेगळी असते’ या विधानाची सार्थकता पटवून द्या.
(c) 4. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा : सतराव्या शतकातील मराठी भाषेवरील प्रभावाची चर्चा करा.
(a) शब्दाच्या जाती सोदाहरण स्पष्ट करा.
(b) प्रयोगाचे प्रकार सांगून भावेप्रयोगाचे पोटप्रकार सोदाहरण लिहा. |c| HXS-U-MRTH/20 √(2)