General Studies II

Maharashtra Government Jobs Other Jobs 2022

  • Year 2022
  • Conducted By Maharashtra Public Service Commission (MPSC) / Government of Maharashtra
  • Questions 150
  • Maximum Marks 150
  • Duration 2 Hours
  • Languages Marathi & English

Exam Details

Detail Information
Examination General Studies II
Year 2022
Conducting Body Maharashtra Public Service Commission (MPSC) / Government of Maharashtra
Paper General Studies II
Subject General Studies II
Duration 2 Hours
Maximum Marks 150
Number of Questions 150
Question Type Objective (MCQ)

This page hosts the General Studies II (2022) question paper conducted by Maharashtra Public Service Commission (MPSC) / Government of Maharashtra. Subject: General Studies II. Maximum marks: 150. Duration: 2 hours. Question type: objective. Read exam instructions and page-2 questions online, or download the official PDF for offline practice.

Major Topics Covered

  • General Studies II
  • MPSC
  • State Service Main Examination
  • Maharashtra Government Jobs
  • Bilingual Examinations
  • MCQ Format
  • OMR Instructions
  • Penalties for Wrong Answers
  • Paper Code E15 307153
  • General Knowledge
  • Current Affairs
  • Administrative Structure
  • Public Administration
  • Indian Polity
  • Economics
  • Geography
  • Environment
  • General Science
  • Statistical Reasoning
  • Ethics and Governance

Why This Paper is Important

  • Useful for General Studies II preparation
  • Helps understand the latest exam pattern
  • Useful for practice and self-assessment
  • Covers frequently asked General Studies topics
  • Helpful for analysing question trends

Related Resources

Instructions

  • प्रश्नपुस्तिका क्रमांक 2021 BOOKLET No. संच क्र. E15 307153 प्रश्नपुस्तिका सामान्य अध्ययन - II एकूण प्रश्न : 150 वेळ : 2 (दोन) तास एकूण गुण : 150 सूचना (1) सदर प्रश्नपुस्तिकेत 150 अनिवार्य प्रश्न आहेत. उमेदवारांनी प्रश्नांची उत्तरे लिहिण्यास सुरुवात करण्यापूर्वी या प्रश्नपुस्तिकेत सर्व प्रश्न आहेत किंवा नाहीत याची खात्री करून घ्यावी. तसेच अन्य काही दोष आढळल्यास ही प्रश्नपुस्तिका समवेक्षकांकडून लगेच बदलून घ्यावी. परीक्षा-क्रमांक (2) आपला परीक्षा-क्रमांक ह्या चौकोनांत न विसरता बॉलपेनने लिहावा. शेवटचा अंक केंद्राची संकेताक्षरे (3) वर छापलेला प्रश्नपुस्तिका क्रमांक तुमच्या उत्तरपत्रिकेवर विशिष्ट जागी उत्तरपत्रिकेवरील सूचनेप्रमाणे न विसरता नमूद करावा. ΞK (अ) या प्रश्नपुस्तिकेतील प्रत्येक प्रश्नाला 4 पर्यायी उत्तरे सुचविली असून त्यांना 1, 2, 3 आणि 4 असे क्रमांक दिलेले आहेत. (4) त्या चार उत्तरांपैकी सर्वात योग्य उत्तराचा क्रमांक उत्तरपत्रिकेवरील सूचनेप्रमाणे तुमच्या उत्तरपत्रिकेवर नमूद करावा. अशा प्रकारे उत्तरपत्रिकेवर उत्तरक्रमांक नमूद करताना तो संबंधित प्रश्नक्रमांकासमोर छायांकित करून दर्शविला जाईल याची ÞÞ काळजी घ्यावी. ह्याकरिता फक्त काळ्या शाईचे बॉलपेन वापरावे, पेन्सिल वा शाईचे पेन वापरू नये. I M आयोगाने ज्या विषयासाठी मराठी बरोबर इंग्रजी माध्यम विहित केलेले आहे. त्या विषयाचा प्रत्येक प्रश्न मराठी (ৰ) बरोबर इंग्रजी भाषेत देखील छापण्यात आला आहे. त्यामधील इंग्रजीतील किंवा मराठीतील प्रश्नामध्ये सील मुद्रणदोषांमुळे अथवा अन्य कारणांमुळे विसंगती निर्माण झाल्याची शंका आल्यास, उमेदवाराने संबंधित प्रश्न पर्यायी भाषेतील प्रश्नाशी ताडून पहावा. (5) सर्व प्रश्नांना समान गुण आहेत. यास्तव सर्व प्रश्नांची उत्तरे द्यावीत. घाईमुळे चुका होणार नाहीत याची दक्षता घेऊनच शक्य ΛЮ तितक्या वेगाने प्रश्न सोडवावेत. क्रमाने प्रश्न सोडविणे श्रेयस्कर आहे पण एखादा प्रश्न कठीण वाटल्यास त्यावर वेळ न घालविता पुढील प्रश्नाकडे वळावे. अशा प्रकारे शेवटच्या प्रश्नापर्यंत पोहोचल्यानंतर वेळ शिल्लक राहिल्यास कठीण म्हणून F वगळलेल्या प्रश्नांकडे परतणे सोईस्कर ठरेल. n T (6) उत्तरपत्रिकेत एकदा नमूद केलेले उत्तर खोडता येणार नाही. नमूद केलेले उत्तर खोडून नव्याने उत्तर दिल्यास ते तपासले जाणार नाही. एकापेक्षा जास्त उत्तरे नमूद केल्यास ते उत्तर चुकीचे धरले जाईल व त्या चुकीच्या उत्तराचे गुण वजा केले जातील. p. (7) प्रस्तुत परीक्षेच्या उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन करताना उमेदवाराच्या उत्तरपत्रिकेतील योग्य उत्तरांनाच गुण दिले जातील. तसेच “उमेदवाराने वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाच्या प्रश्नांची दिलेल्या चार उत्तरांपैकी सर्वात योग्य उत्तरेच उत्तरपत्रिकेत नमूद प्रव्याकाश करावीत. अन्यथा त्यांच्या उत्तरपत्रिकेत सोडविलेल्या प्रत्येक चुकीच्या उत्तराकरीता 25% किंवा 1/4 एवढे गुण एकूण गुणांमधून वजा/कमी करण्यात येतील". ताकीद ह्या प्रश्नपत्रिकेसाठी आयोगाने विहित केलेली वेळ संपेपर्यंत ही प्रश्नपुस्तिका आयोगाची मालमत्ता असून ती परीक्षाकक्षात उमेदवाराला परीक्षेसाठी वापरण्यास देण्यात येत आहे. ही वेळ संपेपर्यंत सदर प्रश्नपुस्तिकेची प्रत/प्रती, किंवा सदर प्रश्नपुस्तिकेतील काही आशय कोणत्याही स्वरूपात प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे कोणत्याही व्यक्तीस पुरविणे, तसेच प्रसिद्ध करणे हा गुन्हा असून अशी कृती करणाऱ्या व्यक्तीवर शासनाने जारी केलेल्या “परीक्षांमध्ये होणाऱ्या गैरप्रकारांना प्रतिबंध करण्याबाबतचा अधिनियम-82” यातील तरतुदीनुसार तसेच प्रचलित कायद्याच्या तरतुदीनुसार कारवाई करण्यात येईल व दोषी व्यक्ती कमाल एक वर्षाच्या कारावासाच्या आणि/किंवा रुपये एक हजार रकमेच्या दंडाच्या शिक्षेस पात्र होईल. तसेच ह्या प्रश्नपत्रिकेसाठी विहित केलेली वेळ संपण्याआधी ही प्रश्नपुस्तिका अनधिकृतपणे बाळगणे हा सुद्धा गुन्हा असून तसे करणारी व्यक्ती आयोगाच्या कर्मचारीवृंदापैकी, तसेच परीक्षेच्या पर्यवेक्षकीयवृंदापैकी असली तरीही अशा व्यक्तीविरूद्ध उक्त अधिनियमानुसार कारवाई करण्यात थेईल व दोषी व्यक्ती शिक्षेस पात्र होईल.

Questions (page 2)

Q1. \mathbf2 E15 A कच्च्या कामासाठी जागा/SPACE FOR ROUGH WORK ٨ř \sim 10-10 \mathcalA^{\textmax}_{\textmax} \mathcalL(\mathcalL) and \mathcalL(\mathcalL) . In the \mathcalL(\mathcalL) \label{eq:

Q2. 1} (1)/(√(2))∫\mathbbR3(1)/(√(2))(1)/(√(2)))^2(1)/(√(2))(1)/(√(2)))^2(1)/(√(2))(1)/(√(2)))^2(1)/(√(2))(1)/(√(2)))^2. \labeleq:2.1 \mathcalL_{\mathcalA}
(x) = \mathcalL_{\mathcalA}
(x) \mathcalL_{\mathcalA}
(x) = \mathcalL_{\mathcalA}
(x) \mathcalL_{\mathcalA}
(x) = \mathcalL_{\mathcalA}
(x) σ_{\rmmax} = 0.01 and σ_{\rmmax} . - «Манистративные составительные составительные составительные составительные продукции в получается составительные составительные получительные получительные составительные составительные составительные составительные CONTRACTOR

Question paper preview

Scanned pages 1–2 for reference. Download the official PDF for the full paper.

Page 1
General Studies II 2022 General Studies II Maharashtra Public Service Commission (MPSC) / Government of Maharashtra question paper page 1 instructions scan PDF download
Page 2
General Studies II 2022 General Studies II Maharashtra Public Service Commission (MPSC) / Government of Maharashtra question paper page 1 instructions scan PDF download

Free question paper download

Download question paper PDF

  • 3.1 MB
  • 155 pages
  • PDF format

Frequently asked questions

Where can I download the General Studies II question paper PDF?

Use the Download PDF button on this page to save the official General Studies II (2022) General Studies II paper hosted on QuizCurrent.

Who conducts the General Studies II?

The General Studies II is conducted by Maharashtra Public Service Commission (MPSC) / Government of Maharashtra. This portal reproduces the scanned question paper for practice and revision.

Does this page include exam instructions and questions?

Yes. Page 1 instructions and page 2 questions are extracted from the official PDF OCR so you can read them without downloading.

How many questions are on this paper?

The paper lists 150 questions as per the official booklet.

← Back to Other Jobs papers