Maharashtra Group C Services Mains 2021 Paper I
- Year 2021
- Conducted By Government of Maharashtra
- Questions 100
- Maximum Marks 100
- Duration 60 minutes Hours
- Languages Marathi & English
Exam Details
| Detail | Information |
|---|---|
| Examination | Maharashtra Group C Services Mains Examination |
| Year | 2021 |
| Conducting Body | Government of Maharashtra |
| Paper | Question Paper – I |
| Subject | General / General Knowledge (Mains) (Bilingual Paper I) |
| Duration | 60 minutes Hours |
| Maximum Marks | 100 |
| Number of Questions | 100 |
| Question Type | Objective_questions_preview |
Page 1 provides the Maharashtra Group C Services Mains examination details for the year 2021, including total questions (100) and total marks (100), 60-minute duration, and bilingual Marathi-English Paper I. Page 2 contains the repaired OCR snippet with Q15 including a rough-work space and mathematical expressions. The SEO fields pull data from both pages: exam name, language options, paper I designation, and general exam rules. The image SEO describes a cover image for Paper I.
Major Topics Covered
- Maharashtra Government Jobs
- Group C Services
- Mains Examination
- Paper I
- Marathi Language
- English Language
- Instructions
- Answer Sheet
- Rough Work
- MCQ
- Marking Rules
- Negative Marking
- Time Management
- Bilingual Paper
- Document / Booklet
- Conducting Body
- 2021 Exam
- Paper Format
- Question Paper
- General Knowledge
Why This Paper is Important
- Useful for Maharashtra Group C Services Mains Exami preparation
- Helps understand the latest exam pattern
- Useful for practice and self-assessment
- Covers frequently asked General Studies topics
- Helpful for analysing question trends
Related Resources
- Maharashtra Group C Services Mains 2021 Paper II
- Mains Examination 2021 Question Paper PDF
Instructions
- प्रश्नपुस्तिका क्रमांक BOOKLET NO. प्रश्नपुस्तिका – I मराठी व इंग्रजी एकूण प्रश्नः 100 एकूण गुण : 100 वेळः 1 (एक) तास सूचना (1) सदर प्रश्नपुस्तिकेत 100 अनिवार्य प्रश्न आहेत. उमेदवारांनी प्रश्नांची उत्तरे लिहिण्यास सुरुवात करण्यापूर्वी या प्रश्नपुस्तिकेत सर्व प्रश्न आहेत किंवा नाहीत याची खात्री करून घ्यावी. तसेच अन्य काही दोष आढळल्यास ही प्रश्नपुस्तिका समवेक्षकांकडून ल्गेच बदलून घ्यावी. परीक्षा–क्रमांक ኅ आपला परीक्षा–क्रमांक ह्या चौकोनांत (2) शेवटचा अंक न विसरता बॉल्पेनने लिहावा. केंद्राची संकेताक्षरे C उघडू वर छापलेला प्रश्नपुस्तिका क्रमांक तुमच्या उत्तरपत्रिकेवर विशिष्ट जागी उत्तरपत्रिकेवरील सूचनेप्रमाणे न विसरता नमूद करावा. (3) ्या प्रश्नपुस्तिकेतील प्रत्येक प्रश्नाला 4 पर्यायी उत्तरे सुचविली असून त्यांना 1, 2, 3 आणि 4 असे क्रमांक दिलेले आहेत. त्या चार (4) सील उत्तरांपैको सर्वात योग्य उत्तराचा क्रमांक उत्तरपत्रिकेवरील सूचनेप्रमाणे तुमच्या उत्तरपत्रिकेवर नमूद करावा. अशा प्रकारे उत्तरपत्रिकेवर उत्तरक्रमांक नमूद करताना तो संबंधित प्रश्नक्रमांकासमोर छायांकित करून दर्शविला जाईल याची काळजी घ्यावी. ለ ह्याकरिता फक्त काळ्या शाईचे बॉल्प्रेन वापरावे, पेन्सिल वा शाईचे पेन वापरू नये. सूचनेविना सर्व प्रश्नांना समान गुण आहेत. यास्तव सर्व प्रश्नांची उत्तरे द्यावीत. घाईमुळे चुका होणार नाहीत याची दक्षता घेऊनच शक्य (5) तितक्या वेगाने प्रश्न सोडवावेत. क्रमाने प्रश्न सोडविणे श्रेयस्कर आहे पण एखादा प्रश्न कठीण वाटल्यास त्यावर बेळ न घालविता पुढील प्रश्नांकडे वळावे. अशा प्रकारे शेवटच्या प्रश्नापर्यंत पोहोचल्यानंतर वेळ शिल्लक राहिल्यास कठीण म्हणून वगळलेल्या प्रश्नांकडे परतणे सोईस्कर ठरेल. उत्तरपत्रिकेत एकदा नमूद केलेले उत्तर खोडता येणार नाही. नमूद केलेले उत्तर खोडून नव्याने उत्तर दिल्यास ते तपासले जाणार नाही. पर्यवेक्षकांच्या (6) एकापेक्षा जास्त उत्तरे नमूद केल्यास ते उत्तर चुकीचे धरले जाईल व त्या चुकीच्या उत्तराचे गुण वजा केले जातील. प्रस्तुत परीक्षेच्या उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन करताना उमेदवाराच्या उत्तरपत्रिकेतील योग्य उत्तरांनाच गुण दिले जातील. तसेच ‘‘उमेदवाराने (7) वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाच्या प्रश्नांची दिलेल्या चार उत्तरांपैकी सर्वात योग्य उत्तरेच उत्तरपत्रिकेत नमूद करावीत. अन्यथा त्यांच्या उत्तरपत्रिकेत सोडविलेल्या प्रत्येक चुकीच्या उत्तरांसाठी 25% किंवा 1/4 गुण वजा/कमी करण्यात येतील.'' ताकीद ह्या प्रश्नपत्रिकेसाठी आयोगाने विहित केलेली वेळ संपेपर्यंत ही प्रश्नपुस्तिका आयोगाची माल्मत्ता असून ती परीक्षाकक्षात उमेदवाराला परीक्षेसाठी वापरण्यास देण्यात येत आहे. ही वेळ संपेपर्यंत सदर प्रश्नपुस्तिकेची प्रत/प्रती, किंवा सदर प्रश्नपुस्तिकेतील काही आशय कोणत्याही स्वरूपात प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे कोणत्याही व्यक्तीस पुरविणे, तसेच प्रसिद्ध करणे हा गुन्हा असून अशी कृती करणाऱ्या व्यक्तीवर शासनाने जारी केलेल्या ‘‘परीक्षांमध्ये होणाऱ्या गैरप्रकारांना प्रतिबंध करण्याबाबतचा अधिनियम-82" यातील तरतुदीनुसार तसेच प्रचल्ति कायद्याच्या तरतुदीनुसार कारवाई करण्यात येईल व दोषी व्यक्ती कमाल एक वर्षाच्या कारावासाच्या आणि/किंवा रुपये एक हजार रकमेच्या दंडाच्या शिक्षेस पात्र होईल. तसेच ह्या प्रश्नपत्रिकेसाठी विहित केलेली वेळ संपण्याआधी ही प्रश्नपुस्तिका अनधिकृतपणे बाळगणे हा सुद्धा गुन्हा असून तसे करणारी व्यक्ती आयोगाच्या कर्मचारीवृंदांपैकी, तसेच परीक्षेच्या पर्यवेक्षकीयवृंदांपैकी असली तरीही अशा व्यक्तीविरूद्ध उक्त अधिनियमानुसार कारवाई करण्यात येईल व दोषी व्यक्ती शिक्षेस पात्र होईल. पुढील सूचना प्रश्नपुस्तिकेच्या अंतिम पृष्ठावर पहा
Questions (page 2)
Q0. Q15 A कच्च्या कामासाठी जागा/SPACE FOR ROUGH WORK
Question paper preview
Scanned pages 1–2 for reference. Download the official PDF for the full paper.
Free question paper download
Download question paper PDF
Your download starts in 10s
Preparing your question paper file…
Frequently asked questions
What is the total number of questions and marks?
Total questions: 100; Total marks: 100.
What is the duration of the examination?
Time allowed: 60 minutes (1 hour).
In which languages is the paper available?
Bilingual: Marathi and English.
Which paper is this?
Question Paper – I (Paper I).
Where is the rough-work space provided?
SPACE FOR ROUGH WORK is provided on the page for rough work.
How are the four options presented?
There are four options per question, numbered 1–4.