Q1. Q1. खालील प्रत्येक प्रश्नावर अंदाजे १५० शब्दात उत्तर लिहा. Write on each of the following question in about 150 words.
()
Q1. (अ) डेविड ह्यूम यांच्या कारण-कार्य विषयक संशयवादी भूमिकेचे चिकित्सक विश्लेषण करा.
10 (a) Critically explain David Hume's sceptical view about causation.
()
Q1. (ब) हेगेलच्या 'दूंद्वात्मक पद्धतीचे' स्वरूप सांगा आणि त्यातील निषेध तत्त्वाचे महत्व स्पष्ट करा.
10 (b) State the nature of Hegel's Dialectic Method and explain the importance of 'principle of negation' within it.
()
Q1. (क) 'सर्व तत्त्वमीमांसीय विधाने ही संज्ञानात्मक दृष्ट्याि निरर्थक असतात' या विधानाचे योग्य उदाहरणासह स्पष्टीकरण करा.
10
(c) 'All metaphysical statements are cognitively meaningless'. Explain this statement with suitable examples.
()
Q1. (ड) 'अस्तित्व हे सारतत्त्वाच्या पूर्ववर्ती असते' या प्रसिद्ध वचनाचा आशय स्पष्ट करा.
10 (d) Explain the meaning of the famous dictum 'Existence precedes essence'.
()
Q1. (ई) प्लेटोच्या कल्पना सिद्धांताची मूलभूत वैशिष्ट्ये स्पष्ट करा.
10 Explain the fundamental characteristics of Plato's Theory of ideas.