Civil Judge Jr. Dn & JMFC Preliminary Exam 2012 MCQ
- Year 2012
- Conducted By Government of Maharashtra
- Questions 100
- Maximum Marks 100
- Duration 2 Hours
- Languages Marathi & Hindi & English
Exam Details
| Detail | Information |
|---|---|
| Examination | Civil Judge (Jr. Dn) and Judicial Magistrate (F.C.) Preliminary Examination |
| Year | 2012 |
| Conducting Body | Government of Maharashtra |
| Subject | Legal Knowledge (Civil/General Law) |
| Duration | 2 Hours |
| Maximum Marks | 100 |
| Number of Questions | 100 |
This JSON summarizes the Civil Judge (Jr. Dn) and Judicial Magistrate (F.C.) Preliminary Examination (2012) in Maharashtra. The paper is MCQ-based with 100 compulsory questions, each carrying equal marks (total 100), to be solved in 2 hours. Page 1 provides exam metadata, including the structure, duration, marks, and essential guidelines (pen usage, rough work, and answer-sheet handling). Page 2 (OCR-repaired) contains mathematical fragments and repair-oriented notes; this section supports the correction and topic hints for the overall exam framework. The SEO metadata below reflects both pages: exam overview, FAQ-style insights, topics, and related content for the Maharashtra judiciary recruitment papers.
Major Topics Covered
- Legal Knowledge
- Civil Law
- Constitution of India
- Criminal Law
- Criminal Procedure Code
- Civil Procedure Code
- Evidence Act
- Contract Act
- Property Law
- Torts
- Public Administration
- General Knowledge (Law)
- Judiciary System
- State Government & Public Policies
- Administrative Law
- Indian Penal Code
- Family Law
- Hindu Law
- Muslim Law
- Environmental Law
Why This Paper is Important
- Useful for Civil Judge (Jr. Dn) and Judicial Magist preparation
- Helps understand the latest exam pattern
- Useful for practice and self-assessment
- Covers frequently asked General Studies topics
- Helpful for analysing question trends
Related Resources
Instructions
- प्रश्नपुस्तिका एकूण प्रश्न : 100 विहीत कायदेविषयक ज्ञान वेळ : 2 (दोन) तास एकूण गुण : 100 सूचना (1) सदर प्रश्नपुस्तिकेत 100 अनिवार्थ प्रश्न आहेत. उमेदवारांनी प्रश्नांची उत्तरे लिहिण्यास सुरुवात करण्यापूर्वी या प्रश्नपुस्तिकेत सर्व प्रश्न आहेत किंवा नाहीत याची खात्री करून घ्यावी. असा तसेच अन्य काही दोष आढळल्यास ही प्रश्नपुस्तिका समवेक्षकांकडून लगेच बदलून घ्यावी. परीक्षा-क्रमांक (2) आपला परीक्षा–क्रमांक ह्या चौकोनांत शेवटचा अक न विसरता बॉलपेनने लिहावा. केंद्राची संकेताक्षरे (3) वर छापलेला प्रश्नपुस्तिका क्रमांक तुमच्या उत्तरपत्रिकेवर विशिष्ट जागी उत्तरपत्रिकेवरील सूचनेप्रमाणे न विसरता नमूद करावा. (4) या प्रश्नपुस्तिकेतील प्रत्येक प्रश्नाला 4 पर्यायी उत्तरे सुचविली असून त्यांना 1, 2, 3 आणि 4 असे क्रमांक दिलेले आहेत. त्या चार उत्तरांपैकी सर्वात योग्य उत्तराचा क्रमांक उत्तरपत्रिकेवरील सूचनेप्रमाणे तुमच्या उत्तरपत्रिकेवर नमूद करावा. अशा प्रकारे पूर्ण स उत्तरपत्रिकेवर उत्तरक्रमांक नमूद करताना तो संबंधित प्रश्नक्रमांकासमोर छायांकित करून दर्शविला जाईल याची काळजी घ्यावी, ह्याकरिता फक्त काळ्या शाईचे बॉलपेन वापरावे, पेन्सिल वा शाईचे पेन वापरू नये. (5) सर्व प्रश्नांना समान गुण आहेत. यास्तव सर्व प्रश्नांची उत्तरे द्यावीत. घाईमुळे चुका होणार नाहीत याची दक्षता धेऊनच सील शक्य तितक्या वेगाने प्रश्न सोडवावेत. क्रमाने प्रश्न सोडविणे श्रेयस्कर आहे पण एखादा प्रश्न कठीण वाटल्यास त्यावर वेळ न घालविता पुढील प्रश्नाकडे वळावे. अशा प्रकारे शेवटच्या प्रश्नापर्यंत पोहोचल्यानंतर वेळ शिल्लक राहिल्यास कठीण म्हणून वगळलेल्या प्रश्नांकडे परतणे सोईस्कर ठरेल. (6) उत्तरपत्रिकेत एकदा नमूद केलेले उत्तर खोडता येणार नाही. नमूद केलेले उत्तर खोडून नव्याने उत्तर दिल्यास ते तपासले सूचनेविना जाणार नाही. (7) प्रस्तुत परीक्षेच्या उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन करताना उमेदवाराच्या उत्तरपत्रिकेतील योग्य उत्तरांनाच गुण दिले जातील. तसेच ‘‘उमेदवाराने वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाच्या प्रश्नांची अचूक उत्तरेच उत्तरपत्रिकेत नमूद करावीत. अन्यथा त्यांच्या उत्तरपत्रिकेत सोडविलेल्या प्रत्येक चार चुकीच्या उत्तरांसाठी एका प्रश्नाचे गुण वजा करण्यात येतील’’. (8) प्रश्नपुस्तिकेमध्ये विहित केलेल्या विशिष्ट जागीच कच्चे काम (रफ वर्क) करावे. प्रश्नपुस्तिकेव्यतिरिक्त उत्तरपत्रिकेवर वा इतर कागदावर कच्चे काम केल्यास ते कॉपी करण्याच्या उद्देशाने केले आहे, असे मानले जाईल व त्यानुसार पर्यवेक्षकांच्या े उमेदवारावर शासनाने जारी केलेल्या ‘‘परीक्षामध्ये होणाऱ्या गैरप्रकारांना प्रतिबंध करण्याबाबतचे अधिनियम–82’ यातील तरतुदीनुसार कारवाई करण्यात येईल व दोषी व्यक्ती कमाल एक वर्षाच्या कारावासाच्या आणि/किंवा रुपये एक हजार रकमेच्या दंडाच्या शिक्षेस पात्र होईल. ताकीद ह्या प्रश्नपत्रिकेसाठी आयोगाने विहित केलेली वेळ संपेपर्यंत ही प्रश्नपुस्तिका आयोगाची मालमत्ता असून ती परीक्षाकक्षात उमेदवाराला परीक्षेसाठी वापरण्यास देण्यात येत आहे. ही वेळ संपेपर्यंत सदर प्रश्नपुस्तिकेची प्रत/प्रती, किंवा सदर प्रश्नपुस्तिकेतील काही आशय कोणत्याही स्वरूपात प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे कोणत्याही व्यक्तीस पुरविणे, तसेच प्रसिद्ध करणे हा गुन्हा असून अशी कृती करणाऱ्या व्यक्तीवर शासनाने जारी केलेल्या ‘‘परीक्षांमध्ये होणाऱ्या गैरप्रकारांना प्रतिबंध करण्याबाबतचा अधिनियम–82’’ यातील तरतुदीनुसार तसेच प्रचलित कायद्याच्या तरतुदीनुसार कारवाई करण्यात येईल व दोषी व्यक्ती कमाल एक वर्षाच्या कारावासाच्या आणि/ किंवा रुपये एक हजार रकमेच्या दंडाच्या शिक्षेस पात्र होईल. तसेच ह्या प्रश्नपत्रिकेसाठी विहित केलेली वेळ संपण्याआधी ही प्रश्नपुस्तिका अनधिकृतपणे बाळगणे हा सुद्धा गुन्हा असून तसे करणारी व्यक्ती आयोगाच्या कर्मचारीवृंदापैकी, तसेच परीक्षेच्या पर्यवेक्षकीयवृंदापैकी असली तरीही अशा व्यक्तीविरुद्ध उक्त अधिनियमानुसार कारवाई करण्यात येईल व दोषी व्यक्ती शिक्षेस पात्र होईल. पुढील सूचना प्रश्नपुस्तिकेच्या अंतिम पृष्ठावर पहा
Questions (page 2)
Formatted from page 2 OCR. Download the PDF for the full paper.
F01 कच्च्या कामासाठी जागा/SPACE FOR ROUGH WORK 698801 λ λ α
Question paper preview
Scanned pages 1–2 for reference. Download the official PDF for the full paper.
Free question paper download
Download question paper PDF
Your download starts in 10s
Preparing your question paper file…
Frequently asked questions
What is the full name of the examination?
Civil Judge (Jr. Dn) and Judicial Magistrate (F.C.) Preliminary Examination.
In which year is the paper described?
2012.
How many questions are there?
100 compulsory questions.
What is the duration of the exam?
2 hours.
What is the maximum marks for the paper?
100 marks.
How many options does each question have?
Four options.