Maharashtra Electrical Engineering Services Main Exam 2018 Paper II (J12) MCQ
- Year 2018
- Questions 100
- Maximum Marks 200
- Duration 2 Hours
- Languages Marathi & English
Exam Details
| Detail | Information |
|---|---|
| Examination | Electrical Engineering Paper - II |
| Year | 2018 |
| Paper | Electrical Engineering Paper - II |
| Subject | Electrical Engineering |
| Duration | 2 Hours |
| Maximum Marks | 200 |
| Number of Questions | 100 |
| Question Type | Objective (MCQ) |
This dataset combines the Maharashtra Electrical Engineering Services Main Examination 2018 Paper II (J12) OCR data from Page 1-2, including the exam header, rules, time, and marks, along with a repaired objective questions preview derived from Page 2 for SEO optimization. repair was applied to fix broken words, restore line breaks, and separate merged content. The page 2 content is interpreted as a descriptive item (Q2) with mathematical expressions preserved where readable. The resulting structure supports indexing and SEO alignment for the regional Maharashtra Government Jobs engineer papers while staying faithful to the OCR data.
Major Topics Covered
- Electrical Engineering
- Engineering Services
- Main Examination
- Question Paper
- MCQ
- Paper II
- J12
- 2018
- Maharashtra Government Jobs
- Exam Rules
- Non-programmable Calculator
- Ballpoint Pen
- Answer Sheet
- Disqualification
- Supervisor
- Paper Replacement
- Time Management
- Region Maharashtra
- Government Jobs
- Calculators
Why This Paper is Important
- Useful for Electrical Engineering Paper - II preparation
- Helps understand the latest exam pattern
- Useful for practice and self-assessment
- Covers frequently asked General Studies topics
- Helpful for analysing question trends
Related Resources
Instructions
- प्रश्नपुस्तिका क्रमांक 2018 BOOKLET No. संच क्र. प्रश्नपुस्तिका-II \bf J12 200173 विद्युत अभियांत्रिकी पेपर - \bf 2 एकूण प्रश्न : 100 वेळ : 2 (दोन) तास एकूण गुण : 200 सूचना सदर प्रश्नपुस्तिकेत 100 अनिवार्य प्रश्न आहेत. उमेदवारांनी प्रश्नांची उत्तरे लिहिण्यास सुरुवात करण्यापूर्वी या प्रश्नपुस्तिकेत सर्व (1) प्रश्न आहेत किंवा नाहीत याची खात्री करून घ्यावी. तसेच अन्य काही दोष आढळल्यास ही प्रश्नपुस्तिका समवेक्षकांकडून लगेच बदलून घ्यावी. परीक्षा-क्रमांक आपला परीक्षा-क्रमांक ह्या चौकोनांत (2) न विसरता बॉलपेनने लिहावा. शेवटचा अंक केंद्राची संकेताक्षरे वर छापलेला प्रश्नपुस्तिका क्रमांक तुमच्या उत्तरपत्रिकेवर विशिष्ट जागी उत्तरपत्रिकेवरील सूचनेप्रमाणे न विसरता नमूद करावा. (3) या प्रश्नपुस्तिकेतील प्रत्येक प्रश्नाला 4 पर्यायी उत्तरे सुचविली असून त्यांना 1, 2, 3 आणि 4 असे क्रमांक दिलेले आहेत. त्या F (4) चार उत्तरांपैकी सर्वात योग्य उत्तराचा क्रमांक उत्तरपत्रिकेवरील सूचनेप्रमाणे तुमच्या उत्तरपत्रिकेवर नमूद करावा. अशा प्रकारे उघड़ उत्तरपत्रिकेवर उत्तरक्रमांक नमूद करताना तो संबंधित प्रश्नक्रमांकासमोर छायांकित करून दर्शविला जाईल याची काळजी घ्यावी. ह्याकरिता फक्त काळ्या शाईचे बॉलपेन वापरावे, पेन्सिल वा शाईचे पेन वापरू नये. सर्व प्रश्नांना समान गुण आहेत. यास्तव सर्व प्रश्नांची उत्तरे द्यावीत. घाईमुळे चुका होणार नाहीत याची दक्षता घेऊनच शक्य (5) स्त्र तितक्या वेगाने प्रश्न सोडवावेत. क्रमाने प्रश्न सोडविणे श्रेयस्कर आहे पण एखादा प्रश्न कठीण वाटल्यास त्यावर वेळ न घालविता पुढील प्रश्नांकडे वळावे. अशा प्रकारे शेवटच्या प्रश्नापर्यंत पोहोचल्यानंतर वेळ शिल्लक राहिल्यास कठीण म्हणून वगळलेल्या प्रश्नांकडे परतणे सोईस्कर ठरेल. ΛЮ (6) उत्तरपत्रिकेत एकदा नमूद केलेले उत्तर खोडता येणार नाही. नमूद केलेले उत्तर खोडून नव्याने उत्तर दिल्यास ते तपासले जाणार F नाही. सूचनेचि (7) प्रस्तुत परीक्षेच्या उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन करताना उमेदवाराच्या उत्तरपत्रिकेतील योग्य उत्तरांनाच गुण दिले जातील. तसेच ‘उमेदवाराने वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाच्या प्रश्नांची दिलेल्या चार उत्तरांपैकी सर्वात योग्य उत्तरेच उत्तरपत्रिकेत नमूद करावीत. अन्यथा त्यांच्या उत्तरपत्रिकेत सोडविलेल्या प्रत्येक चार चुकीच्या उत्तरांसाठी एका प्रश्नाचे गुण वजा करण्यात येतील”. (अ) प्रस्तुत परीक्षेसाठी Non-programmable Scientific calculator वापरण्यास परवानगी आहे. (8) पर्यवेक्षकांच्या (ब) उमेदवाराने परीक्षा कक्षात आणलेल्या calculator चा सिरीज क्रमांक हजेरीपटावर नमूद करावा. उमेदवाराने परीक्षेत programmable calculator वापरल्याचे आढळल्यास त्याची उमेदवारी रद्द करण्यात येईल. (स्र) ताकीढ ह्या प्रश्नपत्रिकेसाठी आयोगाने विहित केलेली वेळ संपेपर्यंत ही प्रश्नपुस्तिका आयोगाची मालमत्ता असून ती परीक्षाकक्षात उमेदवाराला परीक्षेसाठी वापरण्यास देण्यात येत आहे. ही वेळ संपेपर्यंत सदर प्रश्नपुस्तिकेची प्रत/प्रती, किंवा सदर प्रश्नपुस्तिकेतील काही आशय कोणत्याही स्वरूपात प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे कोणत्याही व्यक्तीस पुरविणे, तसेच प्रसिद्ध करणे हा गुन्हा असून अशी कृती करणाऱ्या व्यक्तीवर शासनाने जारी केलेल्या ‘‘परीक्षांमध्ये होणाऱ्या गैरप्रकारांना प्रतिबंध करण्याबाबतचा अधिनियम-82’’ यातील तरतुदीनुसार तसेच प्रचलित कायद्याच्या तरतुदीनुसार कारवाई करण्यात येईल व दोषी व्यक्ती कमाल एक वर्षाच्या कारावासाच्या आणि/किंवा रुपये एक हजार रकमेच्या दंडाच्या शिक्षेस पात्र होईल. तसेच ह्या प्रश्नपत्रिकेसाठी विहित केलेली वेळ संपण्याआधी ही प्रश्नपुस्तिका अनधिकृतपणे बाळगणे हा सुद्धा गुन्हा असून तसे करणारी व्यक्ती आयोगाच्या कर्मचारीवृंदापैकी, तसेच परीक्षेच्या पर्यवेक्षकीयवृत्तपैकी असली तरीही अशा व्यक्तीविरूद्ध उक्त अधिनियमानुसार कारवाई करण्यात येईल व दोषी व्यक्ती शिक्षेस पात्र होईल. अंतिम पृष्ठावर पुढील सूचना प्रश्नपुस्तिकेच्या पहा the contract of the contract of the contract of the contract of the contract of the contract of the contract of the contract of the contract of the contract of the contract of the contract of the contract of the contract o
Questions (page 2)
Question paper preview
Scanned pages 1–2 for reference. Download the official PDF for the full paper.
Free question paper download
Download question paper PDF
Your download starts in 10s
Preparing your question paper file…
Frequently asked questions
What is the exam name?
Electrical Engineering Paper - II (2018 Maharashtra Electrical Engineering Services Main Examination)
What is the paper code?
J12
How many questions are there?
100 questions
What is the duration?
2 hours
What are the total marks?
200 marks
What type of questions are used?
Multiple-choice questions with four options each