MPSC Clerk-Typist 2007 Question Paper | General Knowledge, Marathi, English

Maharashtra Government Jobs Clerk / Office Staff 2007

  • Year 2007
  • Conducted By Maharashtra Public Service Commission (MPSC)
  • Questions 200
  • Maximum Marks 400
  • Duration 2 Hours
  • Languages Marathi & English

Exam Details

Detail Information
Examination Clerk-Typist (Marathi/English), Gr-C Examination
Year 2007
Conducting Body Maharashtra Public Service Commission (MPSC)
Paper General Knowledge, Intelligence, Marathi, English, Arithmetic
Subject General Knowledge, Marathi, English, Arithmetic, Intelligence
Duration 2 Hours
Maximum Marks 400
Number of Questions 200
Question Type Objective and descriptive

This is the 2007 Clerk-Typist (Marathi/English), Gr-C Examination question paper conducted by the Maharashtra Public Service Commission (MPSC). The paper consists of 200 mandatory questions across five sections: Marathi, English, General Knowledge, Intelligence, and Arithmetic, carrying a total of 400 marks. The allowed time for the examination is 2 hours. The question booklet number is 123000. Instructions emphasize using only a black ink ballpoint pen, marking answers correctly on the answer sheet, and not wasting time on difficult questions. It also includes a sample question demonstrating the marking procedure. The paper is property of the commission until the exam duration ends, and unauthorized possession or distribution is a punishable offense under the Maharashtra Prevention of Malpractices Act - 1982. The provided OCR text includes a few sample questions from the Marathi section, covering vocabulary, grammar, sentence types, and idioms.

Major Topics Covered

  • Marathi Grammar
  • Marathi Vocabulary
  • Idioms and Phrases
  • Sentence Structure
  • Spelling Correction
  • Synonyms
  • Compound Words
  • Parts of Speech
  • Voice (Grammar)
  • General Knowledge
  • Intelligence Test
  • Arithmetic
  • MPSC Exams
  • Clerk Typist Exam
  • Maharashtra Government Jobs
  • Previous Year Question Papers
  • Exam Preparation
  • Competitive Exams
  • Civil Services
  • Public Administration

Why This Paper is Important

  • Useful for Clerk-Typist (Marathi/English), Gr-C Exa preparation
  • Helps understand the latest exam pattern
  • Useful for practice and self-assessment
  • Covers frequently asked General Studies topics
  • Helpful for analysing question trends

Related Resources

Instructions

  • आहेत किंवा नाहीत याची खात्री करुन घ्यावी. तसेच अन्य काही दोष आढळल्यास ही प्रश्नपुस्तिका समवेक्षकांकडून लगेच बदलून घ्यावी. आपला परीक्षा क्रमांक या चौकोनात परीक्षा - क्रमांक
  • न विसरता काळ्या शाईच्या ी शेवटचा अंक बॉलपेनने लिहावा. केंद्रांची संकेताक्षरे वर छापलेला प्रश्नपुस्तिका क्रमांक तुमच्या उत्तरपत्रिकेवर विशिष्ट जागी उत्तरपत्रिकेवरील सूचनेप्रमाणे न विसरता नमूद करावा.
  • या प्रश्नपुस्तिकेतील प्रत्येक प्रश्नाला 4 पर्यायी उत्तरे सुचविली असून त्यांना (1), (2), (3) आणि (4) असे क्रमांक दिलेले आहेत. त्या चार
  • उत्तरांपैकी योग्य उत्तराचा क्रमांक उत्तरपत्रिकेवरील सूचनेप्रमाणे तुमच्या उत्तरपत्रिकेवर नमूद करावा. अशा प्रकारे उत्तरपत्रिकेवर उत्तरक्रमांक नमूद करताना तो संबंधित प्रश्नक्रमांकासमोर छायांकित करुन दर्शविला जाईल, याची काळजी घ्यावी, याकरिता फक्त काळ्या शाईचे बॉलपेन वापरावे. पेन्सील वा शाईचे पेन वापरु नये. सर्व प्रश्नांना समान गुण आहेत. यास्तव सर्व प्रश्नांची उत्तरे द्यावीत, घाईमुळे चुका होणार नाहीत याची दक्षता घेऊनच शक्य तितक्या
  • वेगाने प्रश्न सोडवावेत. क्रमाने प्रश्न सोडविणे श्रेयस्कर आहे. पण एखादा प्रश्न कठीण वाटल्यास त्यावर वेळ वाया न घालविता पुढील प्रश्नाकडे वळावे. अशा प्रकारे शेवटच्या प्रश्नापयंत पोहोचल्यानंतर वेळ शिल्लक राहिल्यास कठीण म्हणून वगळलेल्या प्रश्नांकडे परतणे सोईस्कर ठरेल. प्रश्नपुस्तिकेमध्ये विहित केलेल्या विशिष्ट जागीच कच्चे काम ( रफ वर्क ) करावे. प्रश्नपुस्तिकेव्यतिरिक्त उत्तरपत्रिकेवर वा इतर कागदावर
  • कच्चे काम केल्यास ते कॉपी करण्याच्या उद्देशाने केले आहे, असे मानले जाईल व याबाबत योग्य ती कारवाई करण्यात येईल. सदर प्रश्नपत्रिकेसाठी आयोगाने विहित केलेली वेळ संपल्यानंतर उमेदवाराला ही प्रश्नपुस्तिका स्वतःबरोबर परीक्षाकक्षाबाहेर घेऊन जाण्यास
  • परवानगी आहे. मात्र परीक्षा कक्षाबाहेर जाण्यापूर्वी उमेदवाराने आपल्या उत्तरपत्रिकेचा भाग - 1 समवेक्षकाला न विसरता परत करणे आवश्यक आहे. नमुना प्रश्न प्र. क्र. 201 ‘‘अंगावर काटा उभा रहाणे’’ या वाक्यप्रचाराचा अर्थ काय ? (2) रोमांचित होणे (1) अंग शहारणे (4) बहरून येणे (3) अतिशय भिती वाटणे या प्रश्नाचे योग्य उत्तर "(3) अतिशय भिती वाटणे " असे आहे. त्यामुळे प्रश्नाचे उत्तर "(3)" होईल. यास्तव खालीलप्रमाणे प्र. 201 समोरील उत्तर क्रमांक “ \Theta ” हे वर्तुळ छायांकित करुन दाखविणे आवश्यक आहे. प्र.
  • \odot ℗ ⊌ अशा पद्धतीने प्रस्तुत प्रश्नपुस्तिकेतील प्रत्येक प्रश्नांचा तुमचा उत्तरक्रमांक हा तुम्हाला स्वतंत्ररित्या पुरविलेल्या उत्तरपत्रिकेवरील त्या त्या प्रश्नक्रमांकासमोरील संबंधित वर्तुळ पूर्णपणे छायांकित करुन दाखवावा. ताकीद (1) या प्रश्नपत्रिकेसाठी आयोगाने विहित केलेली वेळ संपेपर्यंत ही प्रश्नपुस्तिका आयोगाची मालमत्ता असून ती परीक्षाकक्षात उमेदवाराला परीक्षेसाठी वापरण्यास देण्यात येत आहे. ही वेळ संपेपर्यंत सदर प्रश्नपुस्तिकेची प्रत / प्रती, किंवा सदर प्रश्नपुस्तिकेतील काही आशय कोणत्याही स्वरुपात प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे कोणत्याही व्यक्तीस पुरविणे, तसेच प्रसिद्ध करणे हा गुन्हा असून अशी कृती करणाऱ्या व्यक्तीवर महाराष्ट्र प्रिव्हेंशन ऑफ मालप्रॅक्टीसेस ॲट युनिव्हर्सिटी, बोर्ड ॲन्ड अदर एक्झामिनेशन्स ॲक्ट - 1982 मधील तरतुदीनुसार तसेच प्रचलित कायद्याच्या तरतुदीनुसार कारवाई करण्यात येईल. (2) या प्रश्नपत्रिकेसाठी विहित केलेली वेळ संपण्याआधी ही प्रश्नपुस्तिका अनधिकृतपणे बाळगणे हा सुद्धा गुन्हा असून तसे करणारी व्यक्ती आयोगाच्या कर्मचारीवृंदापैकी, तसेच परीक्षेच्या पर्यवेक्षकीय वृंदापैकी असली तरीही अशा व्यक्तीविरुद्ध उक्त कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल. समवेक्षकाच्या सूचनेशिवाय हे पृष्ठ उलटू नये

Questions (page 2)

Q1. ADT 3 'दोनदा जन्म घेतलेला' या शब्दसमूहा बद्दल एक शब्द कोणता?
1. (2) त्रिज बिज
(3) द्विज
(1) जन्मदा
(4) 'बायको' या शब्दाला समानार्थी शब्द कोणता?

Q2. नारी
(1) (2) ललना
(3) (4) अबला दारा 'बालमन' या सामासिक शब्दात कोणता समास आढळतो?
3. (2) द्विगु - कर्मधारय
(1) (3) \vec55
(4) तत्पुरुष अधोरेखित शब्दाची जात ओळखा.
4. काळी गाय पांढरे दूध देते.
(4) क्रियापद विशेषण
(1) सर्वनाम
(3) (2) नाम 'त्याला गायला आवडते' प्रयोग ओळखा.
5. कर्तरी
(2) कर्मणी कतुकर्मणी
(1) (4) भावे
(3) पुढील वाक्याचा प्रकार कोणता ते सांगा. 6. "'प्राणायाम शरीरप्रकृतीस हितावह आहे." मिश्र वाक्य
(2) केवल वाक्य संयुक्त वाक्य
(1) (3) (4) प्रधान वाक्य पुढे दिलेल्या शब्दांतील शुद्ध शब्द कोणता?
7. वातानुकुलीत वातानुकूलीत
(1) (2) वातानुकूलित
(4) वातानूकुलित
(3) 'मुंगी होऊन साखर खावी'
8. वाक्प्रचाराचा अर्थ सांगा. मुंग्यांना साखर द्यावी मुंग्यासारखे वागावे
(1) (2) विनयशीलपणाने चांगल्या गोष्टी होतात साखर मुंग्या खातात
(3) (4) P.T.O. कच्च्या कामासाठी जागा / SPACE FOR ROUGH WORK Progressing Conversion

Q3. 'बालमन' या सामासिक शब्दात कोणता समास आढळतो?
(1) तत्पुरुष
(2) द्विगु - कर्मधारय
(3) ec55
(4)

  • (1) तत्पुरुष
  • (2) द्विगु - कर्मधारय
  • (3) ec55

Q4. अधोरेखित शब्दाची जात ओळखा.
काळी गाय पांढरे दूध देते.
(1) सर्वनाम
(2) नाम
(3) विशेषण
(4) क्रियापद

  • (1) सर्वनाम
  • (2) नाम
  • (3) विशेषण
  • (4) क्रियापद

Q5. 'त्याला गायला आवडते' प्रयोग ओळखा.
(1) कर्तरी
(2) कर्मणी
(3) भावे
(4) कतुकर्मणी

  • (1) कर्तरी
  • (2) कर्मणी
  • (3) भावे
  • (4) कतुकर्मणी

Q6. पुढील वाक्याचा प्रकार कोणता ते सांगा.
"प्राणायाम शरीरप्रकृतीस हितावह आहे."
(1) केवल वाक्य
(2) मिश्र वाक्य
(3) संयुक्त वाक्य
(4) प्रधान वाक्य

  • (1) केवल वाक्य
  • (2) मिश्र वाक्य
  • (3) संयुक्त वाक्य
  • (4) प्रधान वाक्य

Q7. पुढे दिलेल्या शब्दांतील शुद्ध शब्द कोणता?
(1) वातानुकुलीत
(2) वातानुकूलीत
(3) वातानुकूलित
(4) वातानूकुलित

  • (1) वातानुकुलीत
  • (2) वातानुकूलीत
  • (3) वातानुकूलित
  • (4) वातानूकुलित

Q8. 'मुंगी होऊन साखर खावी' वाक्प्रचाराचा अर्थ सांगा.
(1) मुंग्यांना साखर द्यावी
(2) मुंग्यासारखे वागावे
(3) विनयशीलपणाने चांगल्या गोष्टी होतात
(4) साखर मुंग्या खातात

  • (1) मुंग्यांना साखर द्यावी
  • (2) मुंग्यासारखे वागावे
  • (3) विनयशीलपणाने चांगल्या गोष्टी होतात
  • (4) साखर मुंग्या खातात

Question paper preview

Scanned pages 1–2 for reference. Download the official PDF for the full paper.

Page 1
MPSC Clerk-Typist 2007 Question Paper | General Knowledge, Marathi, English — page 1 instructions scan PDF download
Page 2
MPSC Clerk-Typist 2007 Question Paper | General Knowledge, Marathi, English — page 1 instructions scan PDF download

Free question paper download

Download question paper PDF

  • 6.7 MB
  • 10 pages
  • PDF format

Frequently asked questions

What is the exam name and year?

The exam is the Clerk-Typist (Marathi/English), Gr-C Examination held in 2007.

Which subjects are covered in the MPSC Clerk-Typist 2007 paper?

The paper covers Marathi, English, General Knowledge, Intelligence, and Arithmetic.

What is the total number of questions and marks?

There are 200 questions in total, carrying 400 marks.

What is the duration of the MPSC Clerk-Typist exam?

The allowed time for the examination is 2 hours.

What is the booklet number for this paper?

The booklet number is 123000.

What type of pen should be used for marking answers?

Only a black ink ballpoint pen should be used for marking answers.

← Back to Clerk / Office Staff papers