General Studies Paper III
- Year 2018
- Conducted By MPSC
- Questions 150
- Maximum Marks 150
- Duration 2 Hours
- Languages Marathi & English
Exam Details
| Detail | Information |
|---|---|
| Examination | General Studies Paper III |
| Year | 2018 |
| Conducting Body | MPSC |
| Paper | General Studies Paper III |
| Subject | General Studies |
| Duration | 2 Hours |
| Maximum Marks | 150 |
| Number of Questions | 150 |
| Question Type | Objective (MCQ) |
This page hosts the General Studies Paper III (2018) question paper conducted by MPSC. Subject: General Studies. Maximum marks: 150. Duration: 2 hours. Question type: multiple_choice. Read exam instructions and page-2 questions online, or download the official PDF for offline practice.
Major Topics Covered
- General Studies
- Maharashtra State Services
- State Services Main Examination
- Public Administration
- Governance
- Indian Constitution
- Polity
- Economy
- Social Issues
- Ethics in Governance
- Environment
- Public Policy
- Development
- Rural Development
- Urban Governance
- Women and Child Development
- Social Justice
- Budget & Planning
- Economics
- Current Affairs 2018
Why This Paper is Important
- Useful for General Studies Paper III preparation
- Helps understand the latest exam pattern
- Useful for practice and self-assessment
- Covers frequently asked General Studies topics
- Helpful for analysing question trends
Related Resources
Instructions
- प्रश्नपुस्तिका क्रमांक ← संच क्रमांक 402717 BOOKLET NO. प्रश्नपुस्तिका एकूण प्रश्न : 150 सामान्य अध्ययन III वेळ : 2 ( दोन ) तास एकूण गुण : 150 सूचना (1) सदर प्रश्नपुस्तिकेत 150 अनिवार्य प्रश्न आहेत. उमेदवारांनी प्रश्नांची उत्तरे लिहिण्यास सुरुवात करण्यापूर्वी या प्रश्नपुस्तिकेत सर्व प्रश्न आहेत किंवा नाहीत याची खात्री करून घ्यावी. असा तसेच अन्य काही दोष आढळल्यास ही प्रश्नपुस्तिका समवेक्षकांकडून ल्गेच बदलून घ्यावी. परीक्षा-क्रमांक (2) आपला परीक्षा-क्रमांक ह्या चौकोनांत ↑ शेवटचा अंक केंद्राची संकेताक्षरे न विसरता बॉल्प्रेनने लिहावा. (3) वर छापलेला प्रश्नपुस्तिका क्रमांक तुमच्या उत्तरपत्रिकेवर विशिष्ट जागी उत्तरपत्रिकेवरील सूचनेप्रमाणे न विसरता नमूद करावा. उघडू (अ) या प्रश्नपुस्तिकेतील प्रत्येक प्रश्नाला 4 पर्यायी उत्तरे सुचविली असून त्यांना 1, 2, 3 आणि 4 असे क्रमांक दिलेले आहेत. त्या (4) चार उत्तरांपैको सर्वात योग्य उत्तराचा क्रमांक उत्तरपत्रिकेवरील सूचनेप्रमाणे तुमच्या उत्तरपत्रिकेवर नमूद करावा. अशा प्रकारे उत्तरपत्रिकेवर उत्तरक्रमांक नमूद करताना तो संबंधित प्रश्नक्रमांकासमोर छायांकित करून दर्शविला जाईल याची काळजी घ्यावी. सील ह्याकरिता फक्त काळ्या शाईचे बॉल्प्रेन वापरावे, पेन्सिल वा शाईचे पेन वापरू नये. ( व) आयोगाने ज्या विषयासाठी मराठी बरोबर इंग्रजी माध्यम विहित केलेले आहे. त्या विषयाचा प्रत्येक प्रश्न मराठी बरोबर ф इंग्रजी भाषेत देखील छापण्यात आला आहे. त्यामधील इंग्रजीतील किंवा मराठीतील प्रश्नामध्ये मुद्रणदोषांमुळे अथवा अन्य कारणांमुळे विसंगती निर्माण झाल्याची शंका आल्यास, उमेदवाराने संबंधित प्रश्न पर्यायी भाषेतील प्रश्नाशी सूचनेविना ताडून पहावा. (5) सर्व प्रश्नांना समान गुण आहेत. यास्तव सर्व प्रश्नांची उत्तरे द्यावीत. घाईमुळे चुका होणार नाहीत याची दक्षता घेऊनच शक्य तितक्या वेगाने प्रश्न सोडवावेत. क्रमाने प्रश्न सोडविणे श्रेयस्कर आहे पण एखादा प्रश्न कठीण वाटल्यास त्यावर वेळन घालविता पुढील प्रश्नाकडे वळावे. अशा प्रकारे शेवटच्या प्रश्नापर्यंत पोहोचल्यानंतर वेळ शिल्लक राहिल्यास कठीण म्हणून वगळलेल्या प्रश्नांकडे परतणे सोईस्कर ठरेल. पर्यवेक्षकाच्या (6) उत्तरपत्रिकेत एकदा नमूद केलेले उत्तर खोडता येणार नाही. नमूद केलेले उत्तर खोडून नव्याने उत्तर दिल्यास ते तपासले जाणार नाही. (7) प्रस्तुत परीक्षेच्या उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन करताना उमेदवाराच्या उत्तरपत्रिकेतील योग्य उत्तरांनाच गुण दिले जातील तसेच ‘‘ उमेदवाराने वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाच्या प्रश्नांची दिलेल्या चार उत्तरांपैकी सर्वात योग्य उत्तरेच उत्तरपत्रिकेत नमूद करावीत. अन्यथा त्यांच्या उत्तरपत्रिकेत सोडविलेल्या प्रत्येक तीन चुकीच्या उत्तरांसाठी एका प्रश्नाचे गुण वजा करण्यात येतील''. ताकीद ह्या प्रश्नपत्रिकेसाठी आयोगाने विहित केलेल्ली वेळ संपेपर्यंत ही प्रश्नपुस्तिका आयोगाची मालमत्ता असून ती यरीक्षाकक्षात उमेदवाराला परीक्षेसाठी वापरण्यास देण्यात येत आहे. ही वेळ संपेपर्यंत सदर प्रश्नपुस्तिकेची प्रत/प्रती, किंवा सदर प्रश्नपुस्तिकेतील काही आशय कोणत्याही स्वरूपात प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे कोणत्याही व्यक्तीस पुरविणे, तसेच प्रसिद्ध करणे हा गुन्हा असून अशी कृती करणाऱ्या व्यक्तीवर शासनाने जारी केलेल्या ‘‘परीक्षांमध्ये होणाऱ्या गैरप्रकारांना प्रतिबंध करण्याबाबतचा अधिनियम-82’’ यातील तरतुदीनुसार तसेच प्रचल्जि कायद्याच्या तरतुदीनुसार कारवाई करण्यात येईल व दोषी व्यक्ती कमाल एक वर्षाच्या कारावासाच्या आणि/किंवा रुपये एक हजार रकमेच्या दंडाच्या शिक्षेस पात्र होईल तसेच ह्या प्रश्नपत्रिकेसाठी विहित केलेली वेळ संपण्याआधी ही प्रश्नपुस्तिका अनधिकृतपणे बाळगणे हा सुद्धा गुन्हा असून तसे करणारी व्यक्ती आयोगाच्या कर्मचारीवृंदायैकीं, तसेच परीक्षेच्या पर्यवेक्षकीयवृंदापैकी असली तरीही अशा व्यक्तीविरूद्ध उक्त अधिनियमानुसार कारवाई करण्यात येईल व दोषी व्यक्ती शिक्षेस पात्र होईल पुढील सूचना प्रश्नपुस्तिकेच्या अंतिम पृष्ठावर पहा the assessment of the state
Questions (page 2)
Question paper preview
Scanned pages 1–2 for reference. Download the official PDF for the full paper.
Free question paper download
Download question paper PDF
Your download starts in 10s
Preparing your question paper file…
Frequently asked questions
किती प्रश्न आहेत?
There are 150 questions in General Studies Paper III.
एकूण गुण किती आहेत?
Total marks are 150.
वेळ किती आहे?
Time allowed: 2 hours.
अभ्यासातील भाषा कोणते?
The paper is bilingual where Marathi-English medium is prescribed.
उत्तर कसे चिन्हित करायचे?
Mark answers on the answer sheet using a black ballpoint pen.
किती गुण प्रत्येक प्रश्नाला?
All questions carry equal marks.