UPSC Civil Services Main 2018 Marathi Literature Paper II PDF

Central Government Jobs Administrative / Civil Services 2018

  • Year 2018
  • Conducted By UPSC
  • Questions 8
  • Maximum Marks 250
  • Duration Three Hours
  • Languages Hindi & English

Exam Details

Detail Information
Examination Civil Services (Main) Examination
Year 2018
Conducting Body UPSC
Paper Marathi Literature Paper - II
Subject Marathi Literature
Duration Three Hours
Maximum Marks 250
Number of Questions 8
Question Type Descriptive / Subjective

This is the question paper for the Civil Services (Main) Examination 2018, specifically for Paper II of Marathi Literature. Conducted by UPSC, this paper allows three hours to answer a total of 250 marks. It comprises descriptive questions designed to assess a candidate's in-depth knowledge and analytical skills in Marathi Literature. Aspirants can use this paper to understand the exam pattern, question types, and marking scheme, aiding their preparation for the UPSC Mains.

Major Topics Covered

  • Marathi Literature
  • Literary Criticism
  • Indian Literature
  • Social Commentary in Literature
  • Historical Context of Literature

Why This Paper is Important

  • Useful for Civil Services (Main) Examination preparation
  • Helps understand the latest exam pattern
  • Useful for practice and self-assessment
  • Covers frequently asked General Studies topics
  • Helpful for analysing question trends

Related Resources

  • Marathi Literature Paper - I
  • General Studies Paper - I
  • General Studies Paper - II
  • General Studies Paper - III
  • General Studies Paper - IV
  • Optional Subject Papers
  • UPSC Civil Services Main 2018 Marathi Literature Paper II Answer Key
  • UPSC Civil Services Main Syllabus

Instructions

  • प्रश्न-पत्र-II) (साहित्य) बेळ : तीन तास कमाल अंक : 250 प्रश्नपत्रिकेबाबतच्या ठळक सूचना उत्तरपत्रिका लिहण्यापूर्वी कृपया खालील सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात आठ प्रश्नांची विभागणी दोन भागांमध्ये केलेली आहे. उमेदवाराला एकूण पाच प्रश्न सोडबाबयाचे आहेत. प्रश्न क्रमांक 1 आणि 5 हे अनिवार्य आहेत. आणि उर्वरित प्रश्नांपैकी तीन प्रश्न सोडवताना प्रत्येक विभागातील किमान एक तरी प्रश्न सोडवणे आवश्यक आहे. प्रश्नासमोर गुण दिलेले आहेत. मराठीतच उत्तरे लिहावीत. ज्या प्रश्नांमध्ये शब्दमर्यादा उल्लेखलेली असेल, त्याचे कटाक्षाने पालन करावे. प्रश्नाच्या क्रमानुसारच प्रश्न सोडवावेत. प्रश्न सोडवत असताता उतराती काही भाग लिहिण्याचा राहिल्यास किंवा उत्तरपत्रिकेतील एखादे पान कोरे सोडल्यास तेथे काट मारावी.

  • There are EIGHT questions divided in two Sections.
  • Candidate has to attempt FIVE questions in all.
  • Question Nos. 1 and 5 are compulsory and out of the remaining, THREE are to be attempted choosing at least ONE question from each Section.
  • The number of marks carried by a question/part is indicated against it.
  • Word limit in questions, wherever specified, should be adhered to.
  • Attempts of questions shall be counted in sequential order.
  • Unless struck off, attempt of a question shall be counted even if attempted partly.
  • Any page or portion of the page left blank in the Question-cum-Answer Booklet must be clearly struck off.

Questions (page 2)

Section A

Q1. पुढील पाच उताऱ्यांचे प्रत्येकी 150 शब्दांत रसास्वादकपूर्वक विवेचन करा : 10 × 5 = 50 ...सरकारी गोरे अधिकारी हे बहुतेक करुन ऐषआरामात गुंग असल्यामुळें त्यांना शेतकऱ्यांचे वास्तविक स्थितीबद्दल

(a) माहिती करून घेण्यापुरती सवड होत नाही व या त्यांच्या गाफीलपणाने एकंदर सर्व सरकारी खात्यांत ब्राम्हण कामगारांचे प्राबल्य असतें, या दोन्ही कारणांमुळे शेतकरी लोक इतके ऌुटले जातात की, त्यांस पोटभर भाकर व अंगभर वस्त्रही मिळत नाही... एक वेळ भटोबासांसी तृषा लागली : तें एकाते म्हणतिलें : मज पाणी पाजा गा : तंबं तेहीं बिल्लरीचे उदक गाळुनी

(b) आणीलें : आणि भटोबासांसी संपादीले : ते भट पीयाले : भग म्हणांतलें : भटो तुम्हां बोडिगंगा समान सांधितीली अर्से कीं : भटोबासी म्हणीतलें : ते आपणयांसी समान होआवी : पुढीलासी संपादीतां बोडि ले बोडि : आणि गंगा ते गंगा : ऐसी बुधि हुआवी की : तथा भावेहीन तें दैवंहीन म्हणणें. स्त्रीने विवाहपद्धतीचा व पुरुषांकिततेचा स्वीकार करून आपल्या पोषणाची आणि आपल्या अपत्यांच्या पोषणाची

(c) जबाबदारी पुरुषावर डकलावी ही गोष्ट बहुजनसाध्य असल्यामुळे या रीतीचाच अवलंब जगभर झाला. आणि ही संस्था यशस्वी करण्यासाठी पातिव्रत्याचे महत्त्व सर्व कवी वर्णू लागले व पुरुषाचा अधिकार पक्का होण्यासाठी कायदे होऊ लागले. मी बी.ए. परीक्षेत पांच वेळा नापास झालो! का झालो याचे कारण ठाऊक आहे? आमचे स्टार्सच असे भिकार की,

(d) प्रत्येकवेळी परीक्षेत नेमका असा नंबर यायचा की, त्याच्या आकड्यांची बेरीज हटकून नऊ व्हायची. पहिल्या परीक्षेस सुरुवात नऊ तारखेला होती, तर शेबटल्या खेपेला परीक्षेचा निकाला नऊ तार खेला होता. आम्ही दोघेही तसच त्या भाकरी व जी असेल ती भाजी खातासू, येवढं मात्र खरं की धर्माला चोरून त्याला चांगली

(e) भाकर ठेवून कचकच लगणारी मी खाऊन टाकायचो कारण मला वाटायचं की धर्मा हा गुरुमायीचा पोरगा व आपण एक परदिसा व ह्या धर्माच्या नावानं येवढं तरी मिळतं तेही काही न करता मग किती चांगल है हे सगळं वाटायचं. 2. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा : तत्कालीन राजकीय, सामाजिक आणि धार्मिक परिस्थितीचे चित्र 'स्मृतिस्यळा'तून कसे साकार झाले आहे,

(a) त्यासंदर्भातील मत साधार स्पष्ट करा. 15 महात्मा फुले यांनी 'शेतकन्याचा असूड' मध्ये त्या काळातल्या शेतकन्यांच्या अवनत स्थितीचे वर्णन केले आहे. या

(b) विधानाचा परामर्श ध्या. 15 'आठवर्णीचे पक्षी' मधील जीवनानुभव सामान्यपासून तत्त्वशोधन करणाऱ्यांपर्यंत सर्वांना अन्तर्मुख करणारे आहेत, हा

(c) देखलि ह्या छोट्या ग्रंथातील एक महत्त्वचा विशेष होय, या विधानाची साधार चर्चा करा. 20 3. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा : 'एकेक पान गळावया' या कादंबरीची मध्यवर्ती कल्पना स्त्री-पुरुष नातेसंबंधांभोवतीच फिरते. साधार स्पष्ट करा.

(a) शरचंद्र मुक्तिबोध यांनी 'बिशू' च्या माध्यमा द्वारे सामर्थ्यशाली प्रवृत्ती असलेल्या एका व्यक्तिमत्त्वाऱ्या विकासाचा

(b) आलेख रेखाटला आहे, या विधानाच्या संदर्भात साधार उहापोह करा. 15 बाबूराव बागूल हे दलित जीवनाचे प्रभावी भाष्यकार होते, या विधानाची 'जेव्हा मी जात चोरली होती' या

(c) संग्रहाच्या आधारे चिकित्सा करा. EGG-D-MRGER122 2

Question paper preview

Scanned pages 1–2 for reference. Download the official PDF for the full paper.

Page 1
UPSC Civil Services Main 2018 Marathi Literature Paper II question paper page 1 instructions scan PDF download
Page 2
UPSC Civil Services Main 2018 Marathi Literature Paper II question paper page 1 instructions scan PDF download

Free question paper download

Download question paper PDF

  • 223 KB
  • 4 pages
  • PDF format

Frequently asked questions

What is the name of the exam?

The exam is the Civil Services (Main) Examination.

Which paper is this question paper for?

This question paper is for Marathi Literature Paper - II.

What is the conducting body for this exam?

The exam is conducted by UPSC.

In which year was this exam conducted?

This exam was conducted in the year 2018.

What is the maximum marks for this paper?

The maximum marks for this paper is 250.

What is the time allowed to complete this paper?

The time allowed to complete this paper is Three Hours.

← Back to Administrative / Civil Services papers