Section A
Q1. पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी सुमारे एकशेपन्नास (150) शब्दांत लिहा: 10× 5 = 50 भाषेची लक्षणे कोणकोणती आहेत?
(a) प्रमाणभाषा आणि बोली यांच्यात कोणत्या प्रकारचे संबंध असतात?
(b) डांगी बोलीची प्रमुख वैशिष्टये सांगा.
(c) उभयान्वयी अव्यये शब्दयोगी अव्ययांपेक्षा भिन्न कशी ते लिहा.
(d) लोककथांचे प्रकार किती? कोणते?
(e) 2. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: सोस्यूर यांच्या भाषाविषयक दृष्टिकोनाचे महत्त्व अधोरेखित करा.
(a) तेराव्या शतकातील मराठीचे वेगळेपण कोणकोणत्या भाषिक विशेषांमधुन प्रकटते?
(b) सर्वसामान्य मराठी नाटक आणि लोकनाट्य यांमधील भेद स्पष्ट करा.
(c) 3. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा : व्यावहारिक भाषा आणि काव्यभाषा यांतील साम्यभेद विस्तारपूर्वक लिहा.
(a) बन्हाडी बोलीच्या शब्दसंग्रहाची स्वरूपवैशिष्टये कोणती?
(b) स्तरभेदांनुसार भाषिक परिवर्तन कशा प्रकारे होते? विवेचन करा.
(c) 4. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा : राजकीय परिस्थितीच्या मराठी भाषेवरील परिणामांची सतराव्या शतकाच्या संदर्भात चिकित्सा करा.
(a) विभक्ती अर्थावरून मानाव्यात की प्रत्ययावरून या वादाचे समालोचन करा.
(b) कर्तरी, कर्मणी व भावे या प्रयोगांचे उपप्रकार कोणते ते सांगून त्यांची उदाहरणे द्या. 15 |c| EGG-D-MRQ-R/21 \overline2